शासकीय कर्मचाऱ्यांच्या जातनोंदींचे होणार सर्वेक्षण; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

OBC problem Meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता याचं सरकारने राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासण्याचा निर्णय घेतला आहे. या जातनोंदींचे राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवाराकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणा अंतर्गत शासकीय सेवेमध्ये अनुसूचित जाती जमातीतील तसेच ओबीसी, मराठा अशा सर्व घटकांमधील किती कर्मचारी … Read more

SC/ST वर्गासाठी 33 टक्के जागा राखीव! महिला आरक्षण कायद्यामुळे आणखीन काय बदल होणार?

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज नवीन संसदेत दुसऱ्या दिवशी विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी नवीन संसदेत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षण विधेयक मांडले आहे. या विधेयकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महिला आरक्षणासाठी … Read more

ZP आरक्षणात OBC आरक्षणामुळे अनेकांचा गाशा गुंडाळला : फलटण, माण, खटावला खूशी तर कराड, पाटणला हिरमोड

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) आरक्षण साेडत काढण्यात आली. ही साेडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थिती आरक्षण सोडत पार पडली. सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. फलटण तालुक्याला लाॅटरी लागली असून सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा … Read more

ओबीसी आरक्षणात भाजप ‘आयत्या बिळावर नागोबा’; सामनातून टीकेची झोड

raut fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर यावरून महाविकास भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आमचं सरकार आलं आणि ओबीसींना राजकीय आरक्षण आम्ही दिले असा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून टीकेची झोड उठवली आहे. ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडी सरकार मुळेच मिळालं असून भाजपची मंडळी ‘आयत्या … Read more

हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय; कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Sadabhau Khot Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून बांठीया अहवालानुसार लवकरात लवकर निवडणूक घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाच्या निकालावर व्यक्त होत हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे अस म्हंटल आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द … Read more

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

supreme court

राज्यातील उर्वरित निवडणूका २ आठवड्यात घ्या असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने बांठिया अहवालानुसार निवडणुका घ्या असे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जयंतकुमार बाठिंया आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये ओबीसांनी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये २७ टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के उमेदवार OBC समाजाचे

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नका अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

ओबीसी आरक्षण जाण्यास मित्रपक्ष आणि केंद्राची चूक, काॅंग्रेसची नाही : भानुदास माळी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ओबीसी आरक्षण जाण्यात महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची चूक असेल. मात्र, काँग्रेसची कोणतीही चूक नाही. डेडीकेट (समर्पित) आयोग महाराष्ट्र सरकारने तयार केला आहे. ओबीसी आरक्षणात मित्रपक्ष आडवा येत असेल तर मुख्यमंत्र्यांनी ठामपणे भूमिका घेतली पाहिजे.  काॅंग्रेसची भूमिका ही ओबीसी आरक्षण देण्याचीच आहे. परंतु भाजपने उठसूठ काँग्रेसला धुण्याचे काम सुरू केले आहे ते … Read more

“ओबीसी आरक्षणाची लढाई देशभर नेऊ” – मंत्री विजय वडेट्टीवार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे देशातील ओबीसी समाजाची सद्यस्थितीत बिकट अवस्था आहे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, नोकरी, तसेच राजकारणासाठी आरक्षण मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे. ही लढाई देशभर घेवून जाणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीत केले. घटनेने दिलेला हक्क मिळेपर्यंत स्वस्थ बसणार … Read more

विधानसभेत ओबीसी आरक्षणाचे विधेयक एकमतानं मंजूर

VIDHANBHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचे विधेयक विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुनच सत्ताधारी आणि विरोधकांमध खडाजंगी पाहायला मिळाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नवे विधेयक सादर करू असे म्हंटल होत त्यानुसार आज सरकार कडून नवे विधेयक सादर करत ते मंजूर झाले नवे सुधारणा विधेयक आमदार सुनील … Read more