ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

bjp

औरंगाबाद – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी औरंगाबादच्या वतीने दुध डेअरी सिग्नल चौकात, चक्काजाम आंदोलन करण्यात आले,या आंदोलनाचे नेत्रत्व आमदार अतुल सावे ,शहराध्यक्ष संजय केनेकर, प्रवीण घुगे,बस्वराज मंगरूळे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणिस सविता कुलकर्णी ,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी ओबीसी के सन्मान में भाजपा … Read more

….तर मी राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आयुन या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. यानंतर वडेट्टीवार यांनी देखील विरोधकांवर पलटवार करत माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी … Read more

…अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल; पडळकरांचा सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ राज्य निवडणूक आयोगाचा असून राज्य सरकार त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असे म्हटले आहे. आता तरी कामाला लागा, स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा … Read more

पडळकरांचे वडेट्टीवारांना उद्धव ठाकरे स्टाईल पत्र; तब्बल 6 वेळा केला ‘किंबहुना’ शब्दाचा प्रयोग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. वडेट्टीवार यांनी पडळकराना लहान बालक म्हंटल होत त्याचाही त्यांनी पत्रात समाचार घेतला. दरम्यान या पत्रात पडळकरांनी जाणूनबुजून तब्बल 6 वेळा किंबहुना हा शब्द वापरत मुखमंत्र्यांच्या स्टाईलमध्ये वडेट्टीवारांवर … Read more

अदृश्य झालेल्या ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीला शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना खोचक पत्र

padalkar thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करावी, अशी मागणी करणारे खोचक पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.इतकंच नाही तर ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ ही ‘निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असा हल्लाही पडळकरांनी केला. काय आहे पडळकरांचे पत्र- महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला … Read more

ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकमत- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था घेण्यास बहुतेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. जोपर्यंत आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत निवडणुक घेऊ नये अशी सर्व पक्षांची भूमिका असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विरोधी … Read more

ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत….; राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातल्या निवडणुका घेऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईत आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षण … Read more

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही; पंकजा मुंडे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा उचलून धरत भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अशात आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आक्रमक पावित्रा घेत जो पर्यंत ओबीसी, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आपण हार, फेटा घालणार नसल्याची घोषणा केली. बीड येथे आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी … Read more

अचानकपणे पवारांचे ओबीसीप्रती प्रेम उफाळून आलेय, यामागचा हेतू काय?’, पडळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बारा आमदारांच्या नियुक्तीवरून निशाणा साधला. त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांचे ओबीसीप्रती प्रेम उफाळून आलेय, यामागचा हेतू काय? ते  कोणतंही काम कोणत्या हेतूशिवाय करत नाहीत,” असा टोलाही यावेळी पडळकरांनी लगावला आहे. पडळकर म्हणाले की, … Read more

जेवणाचे निमंत्रण दिले पण हात बांधले, केंद्राकडून ओबीसींची फसवणूक; पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र डागळे जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, जेवणाचे निमंत्रण देऊन … Read more