ओमिक्रॉनचा धसका!! मुंबईत जमावबंदी लागू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुंबईत काल 3 रुग्ण सापडल्या नंतर राज्यातील रुग्णसंख्या 17 वर पोचली आहे. मुंबईतील एक रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. Maharashtra: Section … Read more