ओमिक्रॉनची धास्ती ! रेल्वे, विमान प्रवाशांची होणार कोरोना चाचणी

औरंगाबाद – कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने शहरात 1 डिसेंबरपासून नवी नियमावली जारी केली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार भयंकर वेगाने होत असल्याने नागरिकांनी लसीकरण करुन घेण्यावर प्रशासन जास्त भर देत आहे. तसेच रेल्वे आणि विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची कोरोना … Read more

मुंबईतील शाळा 15 डिसेंबर पासून सुरू; महापालिकेचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी मुंबईत मात्र, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी … Read more

ओमिक्रॉनचा धोका!! राज्यात लॉकडाऊन होणार का?? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला नाही, त्यामुळे लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हंटल की, … Read more

ओमिक्रॉन कोरोनाचा धोका!! परदेशी नागरिकांसाठी केंद्राची नवी नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिके वरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या विषाणूची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य विभागाकडून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. काय आहेत हे … Read more

ओमिक्रॉन कोरोनाचा धोका!! 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का?? राजेश टोपे म्हणतात…

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या नव्या व्हेरींऍंट चा धोका पाहता केंद्रासाहित राज्य सरकारने देखील प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. अशा वेळी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो का असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी यावर आपलं उत्तर दिले. राजेश टोपे म्हणाले, अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, … Read more

केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा धोका आता संपला अशी शक्यता असतानाच नवीन घातक व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली असून ‘कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंटचा धसका; केंद्राने राज्याला केल्या ‘या’ सूचना

Narendra Modi Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांनासूचना देणारे पत्र लिहिलं आहे. कोरोना नियमावलीचं पालन करण्याच्या सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत. तसंच, RTPCR चाचण्या वाढवा आणि सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर नजर ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. या … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरिऍंटमुळे राज्य सरकार अलर्ट; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’ मुळे संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात राज्यातील सर्व विभागीय … Read more

Omicron ‘या’ कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे शेअर बाजारापासून कमोडिटी मार्केटपर्यंत झाली सर्वांमध्ये घसरण

नवी दिल्ली । या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529 #Omicron) या नवीन व्हेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. WHO ने शेवटी हे स्वीकारले की,” हा नवीन व्हेरिएंट डेल्टापेक्षा जास्त धोकादायक आहे. या बातम्यांदरम्यान केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील बाजारात खळबळ उडाली होती. या नवीन व्हेरिएंटची पुष्टी होताच युरोप आणि आशियातील शेअर … Read more