ओमिक्रॉनचा धसका!! मुंबईत जमावबंदी लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुंबईत काल 3 रुग्ण सापडल्या नंतर राज्यातील रुग्णसंख्या 17 वर पोचली आहे. मुंबईतील एक रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. Maharashtra: Section … Read more

शहरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर, आता ‘या’ तारखेनंतर होणार निर्णय

School will started

औरंगाबाद – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे चित्र असल्याने विविध जिल्हा आणि शहरांमधील शाळा पूर्ववत ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यासंबंधी विचार सुरु आहे. राज्य शासनाने यासाठी परवानगी दिलेली असली तरीही जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रशासनाने स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यातच आता ओमिक्रोनचा वाढता धोका लक्षात घेऊन … Read more

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे, अन्यथा…

collector

औरंगाबाद – ओमायक्रॉन पासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा. जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा शासकीय पर्याय वापरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच महाविद्यालय/खाजगी क्लासेस … Read more

कोरोनानंतरही वर्क फ्रॉम होम कल्चर सुरूच राहणार ! आनंद महिंद्रा यांनी WFH बाबत म्हंटले जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे जगभरातील परिस्थितीमध्ये अस्थिर बनलेली आहे. काहीवेळा असे वाटते की, कोरोना विषाणूचा प्रभाव आता संपला आहे, मात्र तेव्हाच कोविडचे एक नवीन स्वरूप आणि नाव समोर येते आणि पुन्हा रुळावर येणारे जग पुन्हा ढवळून निघते. आता कोरोनाच्या आणखी एका नवीन व्हेरिएंटने जग चिंतीत झाले आहे. सध्या भारतातील परिस्थिती सामान्य आहे आणि अर्थव्यवस्था … Read more

‘बूस्टर’ डोसऐवजी, लसीचे दोन्ही डोस लागू करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे – Experts

नवी दिल्ली । शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भारतातील लोकसंख्येच्या मोठ्या भागाला अद्याप संसर्गापासून मूलभूत संरक्षण मिळालेले नाही, त्यामुळे कोरोनाविरोधी लसीचा ‘बूस्टर’ डोस देण्याऐवजी लाभार्थ्यांना दोन्ही डोस देण्यास प्राधान्य दिले पाहिजे. नवीन कोरोनाव्हायरस ओमिक्रॉन व्हेरिएंट विषयीच्या चिंता आणि लसीपासून संसर्गापासून संरक्षणाची कमतरता यामुळे ‘बूस्टर’ डोसची आवश्यकता निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये बूस्टर डोस याआधीच सुरू केले … Read more

ओमिक्रॉनचा धोका वाढला !! कर्नाटक नंतर आता ‘या’ राज्यात सापडला अजून एक रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा नवा व्हेरीएन्ट ओमिक्रोनचा भारतात शिरकाव झाला असून कर्नाटक नंतर आता गुजरात मधील जामनगर येथील एका 74 वर्षीय व्यक्तीला ओमीक्रोन ची लागण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली असून चिंतेत भर पडली आहे. सदर व्यक्ती ही 74 वर्षीय असून 28 नोव्हेंबर ला ते अहमदाबाद विमानतळावर उतरून जामनगर ला गेला … Read more

ओमिक्रॉनसाठी मनपाचा 30 कोटींचा आराखडा

औरंगाबाद – कोरोना संसर्गाचा ओमिक्रॉन हा घातक विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. महापालिका प्रशासनाने पुन्हा कोरोनाचा फैलाव झालच तर उपाययोजना म्हणून 30 कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. तसा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. यासंदर्भात पांडेय यांनी सांगितले की, डिसेंबर ते मार्च … Read more

राज्यात लवकरच नवी नियमावली?? वडेट्टीवारांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा शिरकाव झाला कर्नाटक येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असून आता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार काय नवीन नियमावली जाहीर करणार का असा सवाल काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी सूचक इशारा दिला. विजय … Read more

देशात लॉकडाऊन लागणार का?? केंद्राने दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा शिरकाव झाला कर्नाटक येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असून आता देशात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले लॉकडाउन ची सध्या गरज नसल्याचे म्हंटल आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत … Read more

ओमिक्रॉनचा देशात शिरकाव; ‘या’ राज्यात सापडले 2 रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. भारतात देखील गेल्या काही दिवसांपासून सतर्कता बाळगण्यात आलं आहे. तरीही अखेर देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचे 2 रुग्ण सापडलं आहेत. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे Two cases of #Omircron detected in … Read more