Onion Price | गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत कांद्याचा दर उच्चांकावर ; जाणून घ्या किलोचा भाव

Onion Price

Onion Price | सध्या कांद्याचे दर हे उच्चांकाला पोहोचलेले आहेत. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे दर उच्चांकावर गेलेलं आहे. केंद्र सरकारने देखील आता कांद्याचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये (Onion Price) लक्षणीय वाढ झालेली आहे. कांद्याचे दर हे 21 टक्क्यांनी वाढलेले असून सध्या 60 रुपये प्रति किलो पेक्षाही … Read more

Onion Storage Subsidy | कांदा साठवणुकीसाठी सरकारकडून मिळणार 75% अनुदान, असा करा अर्ज

Onion Storage Subsidy

Onion Storage Subsidy | सध्या संपूर्ण देशात कांद्याचे भाव खूप जास्त वाढलेले आहे सर्वसामान्यांना कांदा खरेदी करणे परवडत नाहीम शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत असला, तरी सर्व सामान्य नागरिकांना मात्र याचा तोटा होत आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे कांद्याच्या पुरवठ्यासाठी योग्य साठवणूक करता येत नाही. देशात कांद्याची साठवणूक करण्यासाठी चांगल्या पद्धती उपलब्ध नाही. तसेच … Read more

सरकारने ‘या’ कारणामुळे अफगाणिस्तानातून केला कांदा आयात; महाराष्ट्रात संतापाची लाट

Onion Import

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतीय बाजारामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा कांदा घेण्यासाठी परवडत नाही. आता याच कांद्याच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता आता अफगाणिस्तानमधून पंजाबमधील अमृतसर आणि जालींदर या शहरांमध्ये 11 ट्रक कांदा दाखल होणार आहे. सध्या कांद्याने भरलेले 45 … Read more

Bachchu Kadu : योजना काय देताय? त्यापेक्षा आमच्या कांद्याला भाव द्या; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

Bachchu Kadu On Onion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याच्या प्रश्नावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. तुम्ही आम्हाला योजना काय देताय? त्यापेक्षा आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल कांदा, मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने हटवले निर्यात शुल्क

Onion Export

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात किंमत (MEP) तात्काळ प्रभावाने काढून टाकली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने (DGFT) 13 सप्टेंबर रोजी ही माहिती दिली आहे. शेतकरी आणि निर्यातदारांचे हित लक्षात घेऊन सरकारचा हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. गेल्या 20 दिवसांपासून कांद्याचे भाव भडकले होते. विशेषत: … Read more

Onion Price | ऐन सणासुदीत बळीराजा सुखावला ! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ

Onion Price

Onion Price | ऐन गणेशोत्सवात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे 80 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचप्रमाणे सरासरी कांद्याचे दर पाहिले तर आपण 50 रुपये किलोच्या आसपास आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे. त्या शेतकऱ्यांचे आता … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कधी? सरकारला बळीराजाचा विसर

Onion Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याची (Onion)  नासधूस झाली होती . मुख्य म्हणजे, नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तर कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची (Onion Subsidy)  घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आले होती. मात्र आता या घोषणेचा … Read more

कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांना 20 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Onion Subsidy

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व नाफेड केंद्रांकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांद्याची विक्री केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानासाठी २० एप्रिल पूर्वी संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मनोहर माळी (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था) यांनी केले आहे. कृषि उत्पन्न बाजार … Read more

कांदा 40 तर वांगी 5 रुपये किलो; दर गडगडल्याने बळीराजा पुन्हा अडचणीत

रघुनाथ येडगे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अगोदरच कष्ट करून पिकवलेल्या शेतमालावर अवकाळी पावसाने पाणी फिरवलं आहे. अशात आता शेतलास बाजारपेठेत लवडीमोल दर मिळत असल्याने बळीराजा पुरता खचला आहे. कराडच्या बाजारपेठेत कांद्यानंतर आता वांग्याचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. 40 रुपये किलो दराने असलेले वांगे आता 5 रुपये किलो दराने मागितले जात असल्यामुळे कातड तालुक्यातील अभयचीवाडीतील … Read more

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे किती नुकसान झालं? कृषी विभागाकडून अहवाल सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याला सलग दोन दिवस अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे जिल्ह्यातील खटाव, वाई आणि माण तालुक्यातील 84 गावांतील गहू, ज्वारी, कांदा या खरीप पिकांसह स्ट्राबेरी, आले, भाजीपाल्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून सादर करण्यात आला असून जिल्ह्यातील खटाव, वाई आणि माण तालुक्यातील 84 गावांतील सुमारे … Read more