EPFO चेतावणी: PF खातेधारकांना ऑनलाइन फसवणुकीचा धोका, सुरक्षित कसे राहायचे ते जाणून घ्या

EPFO

नवी दिल्ली । एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने ऑनलाइन फसवणुकीच्या धोक्याबाबत EPFO ​​चे सदस्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. EPFO ने ट्विट केले आहे की, पेन्शन फंड संस्थेचा सदस्य म्हणून दाखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने तुमच्या खात्याशी संबंधित किंवा अन्य गोपनीय माहिती मागितली तर ती अजिबात देऊ नका. EPFO ने सांगितले की,’संस्था फोन कॉल्स किंवा सोशल मीडियाद्वारे ग्राहकांकडून आधार, … Read more

कराड पोलिसांची मोठी कारवाई : Amazon वर मोबाईल मागवत डिलिव्हरी बाॅयला गंडा घालून फोन चोरणारी टोळी गजाआड

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराड शहरात पाच ठिकाणी मोबाईलची ऑर्डर मागवून ऑर्डर स्वीकारताना अर्धे सुट्टे पैस देवून कुरीअर डिलीव्हरी बॉय यांना पैसे मोजण्यात व्यस्त ठेवून पार्सल मधील ऑर्डरचे मोबाईल हातचलाखीने काढून घेवून एकूण 1 लाख 69 हजार 967 रूपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पकडण्यात कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील … Read more

आपणही ऑनलाईन आर्थिक फसवणूकीला बळी पडला असाल तर आपले संपूर्ण पैसे परत कसे मिळवायचे ते जाणून घ्या

मुंबई । देश डिजिटल होत असल्याने ऑनलाइन आर्थिक फसवणूकीची प्रकरणेही झपाट्याने वाढत आहेत. विशेषतः कोरोना काळामध्ये आर्थिक फसवणूकीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आपणदेखील अशा ऑनलाइन फसवणूकीला बळी पडल्यास काय करावे हे आपल्याला माहित असले पाहिजे. अशा परिस्थितीत घाबण्याऐवजी आपण काही आवश्यक पावले उचलून पैसे परत मिळवू शकता. जर आपण छोट्याश्या चुकीमुळे किंवा इतर … Read more

ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर अशी घ्या खबरदारी; येथे करा तक्रार

Online fraud

नवी दिल्ली । सायबर क्राइमबद्दल कोणाला माहिती नाही. रोज सायबर गुन्हेगार एखाद्याच्या कमाईवर हात साफ करत असतात. या गुन्हेगारांकडे लोकांचे पैसे चोरण्याचे बरेच मार्ग आहेत. या प्रकारच्या फसवणूकीमुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. बँका आपल्या ग्राहकांना मेसेजेस आणि इतर प्लॅटफॉर्मच्या मदतीने सतत माहिती देत असतात. आपण या गोष्टी देखील गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे. इंटरनेट बँकिंगसह … Read more

फेसबुकवरच्या मैत्रीमुळे पुण्यातील महिलेला ४ कोटींचा गंडा

Cyber Crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोण कशी फसवणूक करेल सांगता येत नाही. आता तर ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक करणारे लोक ठराविक लोकांना टार्गेट करून फसवणूक करतात. अशीच एक घटना पुणे येथे घडली आहे. यामध्ये ६० वर्षीय महिलेला ४ कोटींचा गंडा घालत तिची फसवणूक … Read more

फसवणूक झाल्यानंतर यापुढे बँकांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, फक्त फोन कॉल करून काही मिनिटांत सर्व पैसे परत मिळणार

नवी दिल्ली । ऑनलाईन फसवणूक (online fraud) वाढत आहे. कोरोनाच्या काळात (Corona time) ऑनलाइन फसवणूक करणार्‍यांचा चांगला फायदा झाला आणि लोकांना बळी पाडले. परंतु आता केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने एक विशेष क्रमांक जाहीर केला आहे. लोकांना ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी सरकारने हा नंबर जारी केला आहे. हा नंबर डायल केल्याच्या एक ते … Read more

SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सावधान! जर ‘ही’ माहिती कुणाला दिली तर होईल कोट्यवधींचे नुकसान

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI (State Bank of India) 42 कोटी ग्राहकांना सतर्क केले आहे. देशभरात दररोज बँकिंग फ्रॉडची (Banking Fraud) प्रकरणे वाढतच आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना त्यांची वैयक्तिक माहिती कोणालाही सांगायची गरज नाही. आपली सर्व माहिती फक्त स्वत: कडेच ठेवा. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. … Read more

अशा बनावट बँकिंग अ‍ॅपपासून रहा सावध, अन्यथा आपले संपूर्ण खाते होईल रिकामे !

नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या काळात सायबर फ्रॉड (Bank Fraud) चे प्रमाणही सतत वाढत आहे. यावेळी लोक बहुतेक सर्व कामांसाठी इंटरनेट वापरत आहेत. त्याचा फायदा हे सायबर गुन्हेगार उठवत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी बनावट आणि बेकायदेशीर अ‍ॅप्सपासून जागरुक राहणे सर्वात महत्वाचे आहे. याकडे आपण लक्ष न दिल्यास, आपल्या खात्यातील सर्व पैसे गायब होऊ … Read more

GST Fraud बाबत सरकार गंभीर, 21 दिवसांत झाली 104 लोकांना अटक

नवी दिल्ली । गेल्या अनेक महिन्यांपासून जीएसटी फ्रॉडच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने ही बाब गांभीर्याने घेताना अशा फ्रॉड करणार्‍यांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत जीएसटी इंटेलिजेंसच्या महासंचालनालयाने देशभरात टॅक्स क्रेडिट घोटाळ्याची 1161 प्रकरणे पकडली. त्याच वेळी या प्रकरणांमध्ये 104 लोकांना अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त DGGI ने देशभरात … Read more