गर्लफ्रेंडला भेटायला उस्मानाबादचा तरुण मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला; BSF ने अडवले

उस्मानाबाद | प्यार किया तो डरना क्यो याची पुन्हा एका प्रचिती आलीय. प्रेमाला कोणत्याही सीमा नसतात हे उस्मानाबादच्या एका तरुणाने दाखवून दिलंय. प्रेयसीला भेटण्यासाठी मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेत या तरुणांना सर्वांनाच चाट पाडलंय. मात्र सीमेवरील बीएसएफ च्या जवानांनी सदर तरुणाला वेळी अडवले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. सीमा सुरक्षा … Read more

प्रेयसीला भेटायला पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या तरुणाला BSFने घेतलं ताब्यात

उस्मानाबाद । सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले. कमालीची बाब म्हणजे हा पठ्ठया आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन पाकिस्तानला निघाला होता. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिल आहे. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन … Read more

देवाक काळजी रे गाण्याच्या चालीवरील तरुणाने रचले भन्नाट ‘कोरोना गाणे’

उस्मानाबाद प्रतिनिधी | कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर अनेक कवी, गीतकारांनी आपापल्या रचना केल्या आहेत. त्यातच आता स्वतःच्या वडिलांनी कोरोना या जगातीक महामारी विषयी लिहिलेल्या कवितेला देवाक काळजी रे या गाण्याच्या चालीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील साहिल मुल्ला या तरुणाने स्वरबद्ध केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गीत प्रचंड व्हायरल होत आहे. पहा कोरोनावरचे हे भन्नाट … Read more

शिवतांडव मित्र मंडळच्यावतीनं उदतपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

उस्मानाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील उदतपूर येथील शिव तांडव मित्र मंडळ दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या या मंडळाने याही वर्षी शिवजयंतीचा उत्सव विविध कार्यक्रम आयोजित करत दिमाखात पार पाडला. शिवजयंतीच्या दिवशी मंडळाच्यावतीने शिवाजी महाराजांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी … Read more

व्यवस्थेच्या विरुद्ध उभं राहणं ही गरज नाही तर जबाबदारी – अनुराधा पाटील

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अनुराधा पाटील यांचा शुक्रवारी सर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. त्यावेळेस सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी चालू घडामोडींवर प्रभावी, मुद्देसूद भाषण केलं.

‘साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो’; ब्राह्मण महासभेने विरोध केलेल्या दिब्रिटो यांना शरद पवारांचा पाठिंबा

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राम्हण महासभेने विरोध केला आहे. त्यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड आम्हला मान्य नसल्याचे सांगण्यात येत असताना शरद पवार यांनी दिब्रिटो यांच्या अध्यक्ष म्हणून निवडीला पाठिंबा दिला आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना एकत्र; महाविकास आघाडीत फूट

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीसाठी सेना भाजप एकत्र येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप नेते आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने … Read more

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा पाटील सत्तासंघर्ष पेटला

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अकरा जणांवर 307 प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. खासदार ओमराजे, त्यांचे नातेवाईक हिम्मत पाटील, रवी पाटील यांच्यासह अन्य 8 अनोळखी आरोपींचा यामध्ये समावेश आहे. काल तुळजापूरचे भाजप आमदार राणा पाटील यांच्यासह इतरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा … Read more

त्या आवाजाचं ‘गुढ’ वाढलं, उस्मानाबादमध्ये भीतीचे वातावरण

उस्मानाबाद प्रतिनिधी | मागील 15 ते 20 दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आणि लोहारा या तालुक्यातील गावांमध्ये गुढ आवाज ऐकायला येतोय. 1993 च्या भूकंपाची पार्श्वभूमी असणाऱ्या या तालुक्यांमध्ये या आवजाने भीतीच वातावरण पसरलं आहे. काल ही असाच आवाज लोहारा आणि तुळजापूर परिसरात ऐकायला मिळाला. त्यामुळे परिसरातील लहान मुलं आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जमिनी हादरल्या, … Read more

उस्मानाबादमध्ये पायाला मोबाईल बांधून भाजप कार्यकर्ते मतदानकेंद्रात; पोलिसांकडून हकालपट्टी

उस्मानाबादमध्ये मतमोजणीला जाताना भाजप कार्यकर्त्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.