मराठवाड्यातील या शहरात होणार ९३व्ये मराठी साहित्य संमेलन

औरंगाबाद प्रतिनिधी | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्य विश्वातील महत्वाचा उत्सव असतो. मराठी साहित्य संमेलनाचे या वर्षीचे यजमान पद उस्मानाबाद शहराला देण्यात आले असून मागील पाच वर्षापासून उस्मानाबाद यासाठी मागणी करत होते. अखेर जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यजमान पद उस्मानाबादला देण्याचे अरुण ढेरे यांचा समावेश असणाऱ्या १९ … Read more

Breaking News| तुळजापूर : तुळजाभवानीच्या खजिन्यातील ७१ पुरातन नाणी गायब

Untitled design

तुळजापूर प्रतिनिधी | किशोर माळी,  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या पुरातन नाण्याचा काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे . तुळजाभवानी मातेला निझाम , औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे … Read more

उस्मानाबाद : शरद पवार यांचा दुष्काग्रत शेतकऱ्यासाठी दौरा

Untitled design

 उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी,  माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर येणार आहेत. बुधवारी (दि. १) ते जिल्ह्याच्या विविध भागात भेटी देऊन दुष्काळग्रस्तांचे दु:ख जाणून घेणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने दौर्‍याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीने पत्रकात म्हटले आहे, की जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व … Read more

उस्मानाबाद – लोकसभा निवडणुक खर्चात ओमराजे आघाडीवर तर राणा पाटील पिछाडीवर

ओमराजेंचा खर्च 35.63 लाख तर राणांचा 33.25 लाख – ट्रेंड कायम राहणार की बदलणार? उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून, या निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या 14 उमेदवारांनी आपला निवडणुक खर्च निवडणुक आयोगाकडे सादर केला आहे. शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे निवडणुक खर्चाच्या बाबतीत आघाडीवर राहिले असून,त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले … Read more

उस्मानाबाद जिल्ह्यात कोण निवडून येईल यावर पैज लावण्याची तरुणांमध्ये क्रेझ

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी पैज लावणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने कोण निवडून येईल असा प्रश्न उपस्थित करून स्वतः च्या फायद्यासाठी बिनधास्तपणे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पैज लावल्या जात आहेत. उस्मानाबाद – लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली. यात आघाडीकडून राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील तर युतीकडून सेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवडणूक लढवली. यांना वंचित … Read more

भ्रष्ट नाही पाईपलाईन टेस्टमुळे पाणी मिळण्यास उशीर – मकरंदराजे निंबाळकर

उस्मानाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादी चे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी न.प. चा कारोबार निष्क्रीय व भ्रष्ट असल्याचा आरोप केला. परंतु हा आरोप सरासर खोटा आहे. उजनी ते उस्मानाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनची टेस्टींग चे काम सुरू आहे. त्यामुळे लोकांना पाणीपुरवठा करण्यास उशीर होत आहे. लोंकाना माहित होण्यासाठी मुद्यामुन या पत्रकार परिषदचे आयोजन केले आहे. न.प.च्या भ्रष्ट … Read more

नळदुर्ग किल्यातील दुर्घटनेप्रकरणी बोटचालकाविरुध्द गुन्हा दाखल

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी नळदुर्ग येथील भुईकोट किल्यातील बोरी नदी पात्रामध्ये बोटींगचा आनंद घेत असताना शनिवार रोजी तिघा मुलांचा बोट उलटून मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोटचालकाविरुध्द नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोटचालक शाम वसंत गायकवाड रा. नळदुर्ग असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अलमास शफिक जागिरदार रा. मुंबई, सानिया फारुख काझी, इजहान … Read more

राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, दोन ठार तर दोन गंभीर

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी उमरगा तालुक्यातील कराळी ते तलमोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नवीन ६५ येथे भरधाव कार पलटी होऊन विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या कारने पेट घेतल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक काहीकाळ ठप्प झाली असून यात दोघे … Read more

धक्कादायक! शिवसेनेला मत देऊ नका अशी चिठ्ठी लिहून शेतकर्‍यांची आत्महत्या

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. घटनास्थळी जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे तर ओमराजे यांनी कारखान्याने बँकेत रक्कम जमा केली होती त्यात बँकेची चूक असल्याचा खुलासा केला आहे. तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची … Read more