YRF OTT: आदित्य चोप्रा लॉन्च करणार यशराज फिल्म्सचे OTT प्लॅटफॉर्म, ₹ 500 कोटी गुंतवण्याची योजना

मुंबई । सुप्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माता आदित्य चोप्राने यशराज फिल्म्स म्हणजेच YRF या बॅनरच्या OTT व्हेंचरसाठी 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे आणि आता त्याची नजर डिजिटल जगावर आहे. चोप्रा, ज्यांनी “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” आणि “रब ने बना दी जोडी” सारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, आता त्यांचे उद्दिष्ट YRF च्या OTT … Read more

आता Amazon Prime वर चित्रपट पाहणे होणार महाग, लवकरच वाढणार किंमती; 50% पर्यंत वाढू शकतात

Amazon Prime

नवी दिल्ली । आता Amazon प्राइमवर चित्रपट पाहणे तुम्हाला महागात पडणार आहे. खरं तर, Amazon प्राइम मेंबरशिप मिळवण्यासाठी आता तुम्हाला आधीपेक्षा 50 टक्के जास्त खर्च करावा लागेल. लवकरच ई-कॉमर्स आणि OTT प्लॅटफॉर्म कंपनी आपल्या प्राइम मेंबरशिपची किंमत वाढवणार आहे. अलीकडेच Disney+ Hotstar ने त्याचे मेंबरशिप चार्ज देखील वाढवली ​​आहे. आता Amazon 2017 नंतर पहिल्यांदाच त्याच्या … Read more

Google वर ‘हे’ 5000% अधिक वेळा सर्च केले गेले, ते नक्की काय आहे जे संपूर्ण जगाला जाणून घ्यायचे आहे

नवी दिल्ली । जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असते तेव्हा तुम्ही लगेच Google ची मदत घेता. अनेक वेळा लोकं इतके सर्च करतात की, ते Google सर्चच्या टॉप लिस्टमध्ये येतात. ‘इयर इन सर्च’ रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, कोरोना दरम्यान, कोरोना विषाणू जगभरातील सर्च लिस्टमध्ये टॉपवर आहे. मात्र जेव्हा अचानक एका शब्दाच्या सर्चमध्ये 5000% … Read more

फॅमिली मॅन मनोज बाजपेयी पुन्हा झळकणार ओटीटीवर; आगामी चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

Manoj Bajpayee

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिजच्या दुनियेत अभिनेता मनोज बाजपेयी अव्वल क्रमांकावर आहे. ‘द फॅमिली मॅन २’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजची चर्चा आणि यश दोन्ही परिसीमेवर असताना आता मनोज पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द फॅमिली मॅन २’ सिरीजमधील श्रीकांतची प्रमुख भूमिका मनोज बाजपेयी याने अतिशय सुंदर आणि वास्तवदर्शी साकारलेली … Read more

वेब सीरिजच्या नावाखाली सुरू होता सेक्स रॅकेट; मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

Sex Racket

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेबसीरिज नव्याने येत आहेत. मात्र मुंबईमध्ये या वेब सीरिजच्या नावाखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु होते. मुंबई पोलिसांनी छापा टाकत हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले. काय आहे प्रकरण मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते. याची माहिती मुंबई पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून … Read more

आली रे आली रिलीज डेट आली.. ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज

Money Heist

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील बहुसंख्य प्रेक्षक मोठ्या आतुरतेने ‘मनी हाईस्ट’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता या सर्व प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांची प्रतीक्षा करण्याचा अवधी संपणार आहे. आपण सारेच जाणतो जगभरातून अनेको चाहते ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन कधी येणार, याकडे नजर खिळवून बसले होते. कारण हा सीजन … Read more

बॉलिवूड जगतातील दिग्गजांची ओटीटी प्लॅटफॉर्मकडे धाव; वेब सीरिजच्या माध्यमातून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

Bollywood Actors

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. परिणामी या पार्श्वभूमीवर सगळीच चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी आपल्या मनोरंजनासाठी डिजिटल माध्यमांकडे अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली आहे. या वर्षी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करणार आहेत अशी माहिती मिळत आहे. … Read more

आपले अनेक महिलांशी संबंध होते त्यामुळे मला किती मुलं आहेत याबाबत माहिती नाही – फुटबॉलपटू पेले यांचे धक्कादायक विधान!

ब्राझिल | पेले म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे, ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू आणि फुटबॉलचा गेम! पेले म्हणजे फुटबॉल विश्वातील एक मोठे आणि ब्रँड असलेले नाव! ब्राझीलला यांनी तीन फुटबॉल विश्वचषक मिळवून दिले. पण या महान खेळाडूने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक माहिती जगाला दिली आहे. ते म्हटले आहेत की, जगभरात त्यांचे अनेक महिलांशी संबंध असल्यामुळे … Read more

वेबसिरीजच्या नावाखाली शूट करत होते पॉर्न व्हिडिओ! मुंबई गुन्हे शाखेने केली टीमला अटक!

मुंबई | लॉकडाऊननंतर मोबाईलवरील ओटीटी प्लॅटफॉर्मला खूप मागणी आली. यामध्ये ऑनलाईन मनोरंजन काँटेंटची मागणी खूप वाढली. यासोबत अश्लील काँटेंटची मागणीही तितकीच वाढली. नुकतीच मुंबई गुन्हे शाखेने अश्या प्रकारे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. हिरोसहित इतर आठ लोकांना अटक केली असून व्हिडिओमध्ये काम करणाऱ्या तरुणीची सुधारणा गृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांना … Read more

विद्युत जामवाल आणि श्रुति हासन यांचा ‘द पॉवर’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

मुंबई । सध्या बॉलिवूडमधील अनेक बड्या चित्रपटांबद्दल जबरदस्त चर्चा सुरू आहे. बर्‍याच चित्रपटांचे शूटींगही चालू झाले आहे आणि बरेच चित्रपट रिलीजसाठी देखील तयार आहेत. दरम्यान, सुप्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल आणि श्रुति हासन यांचा ‘द पॉवर’ हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये विद्युतच्या इतर चित्रपटांप्रमाणेच जबरदस्त अ‍ॅक्शनही … Read more