जगभरात नेटफ्लिक्सवर भारतीयांनी पहिले सर्वाधिक चित्रपट, ‘एक्सट्रॅक्शन’ ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला अ‍ॅक्शन मूव्ही

नवी दिल्ली । 5 आणि 6 डिसेंबर रोजी, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने युझर्सना फ्री एक्सिस दिला. ज्याचा फायदा युजर्सबरोबरच नेटफ्लिक्सलाही झाला आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सवरील व्यूअरशिप इतर ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने हॉटस्टारच्या तुलनेत वेगाने वाढली आहे. नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका वर्षात भारतीय प्रेक्षक जगभरात त्याच्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चित्रपट पाहात होते. जे कि त्यांच्या व्यवसायानुसार … Read more

महत्वाची बातमीः SBI आणि फास्टॅगशी संबंधित ‘या’ गोष्टी जाणून घ्या, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

नवी दिल्ली । आज आम्ही तुम्हाला SBI, फास्टॅग आणि फ्री नेटफ्लिक्सशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. सर्वसामान्यांसाठी ही कामाची बातमी आहे. देशातील या सरकारी बँकेने ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. यासह, 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगचे नियम बदलणार आहेत. चला तर मग या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेउयात – स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) … Read more

या वेळेत प्रदर्शित होणार सुशांतचा ‘दिल बेचारा’ चित्रपट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची वेळ आता जाहीर झाली आहे. २४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. … Read more

आगामी सहा महिन्यांत ‘हे’ १० चित्रपट होणार रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रकारे हिंदी चित्रपटांना  डिजिटल प्लेटफॉर्मवर दाखवण्याची घोषणा आहे त्यामुळे सिनेमागृहे चिंतित आहेत. अजुन तरी चित्रपटगृह उघडले नाहीत. जरी चालू केली तरी दर्शक येतील की नाही हे सुद्धा माहीत नाही. जरी चित्रपटगृह चालू केलं तरी मोठे सिनेमांच प्रदर्शन हे 2 महिन्यानीच होण्याची शक्यता आहे. मोठ्या चित्रपटांचे निर्माते आधी आपल्या चित्रपटाचा प्रचार करतील … Read more

दिल बेचारा चित्रपटातील ‘या’ गाण्यात दिसला सुशांतचा अनोखा अंदाज; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ए. आर. रेहमान यांच्या आवाजातील हे शीर्षकगीत प्रेक्षकांना खूप आवडले आहे. चित्रपटात मॅनीची भूमिका साकारत असलेल्या सुशांतचा धमाकेदार परफॉर्मन्स या गाण्यात पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून … Read more

सुशांतची ‘ती’ अट ठरली शेवटची; फराह खान य‍ांनी सांगितली आठवण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १४ जून रोजी मृत्यू झालेला बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत त्याच्या सिनेमामधून नेहमीच सर्वांच्या लक्षात राहणार आहे. त्याचा दिल बेचारा हा सिनेमा २४ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. लवकरच चित्रपटाचं टायटल ट्रॅकदेखील प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात … Read more

नेटफ्लिक्स युझर्स लक्ष द्या! ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास अकाऊंट होईल सस्पेंड

नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. घरात बसून वेळ घालवण्यासाठी अनेकांची पावलं डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळली. सध्या नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम अशा डिजिटल प्लॅटफॉर्मची मागणी वाढली आहे. अनेकजण टिव्ही पाहण्यापेक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मना जास्त पसंती देत आहेत. अशात नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे नेटफ्लिक्स आहे, परंतु ते नेटफ्लिक्सचा वापर करत नाही, अशांना … Read more

लॉकडाऊनमुळं विद्या बालनचा ‘हा’ सिनेमा रिलीज होणार अमेझॉन प्राइमवर

मुंबई । लॉकडाउनमुळे जगभरातील सिनेमा थिएटर बंद आहेत आणि याचा मोठा फटका चित्रपट व्यवसायाला बसत आहे. याचमुळे अनेक हॉलिवूडपटांनी लॉकडाउन उघडण्याची जास्त वेळ वाट न पाहता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे प्रदर्शित करायला सुरुवात केली आहे. भारतात सुद्धा लॉकडाउनमुळे अनेक बॉलिवूडपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहेत. गुलाबो सिताबो सिनेमानंतर विद्या बालन स्टारर ‘शकुंतला … Read more

अमिताभ, आयुष्मानचा ‘गुलाबो-सीताबो’ चित्रपट १२ जूनला होणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सम्पूर्ण सिने सृष्टी बंद झाली आहे. देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच चित्रपटांचे प्रदर्शनदेखील थांबले आहे. अशावेळी लॉकडाऊन संपण्याची काही चिन्हेही दिसेनात त्यामुळेच काही चित्रपट निर्माते आता आपले चित्रपट हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करीत आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना अभिनित चित्रपट ‘गुलाबो-सीताबो’ … Read more