ऑक्सिजनचा पहिला टँकर साताऱ्यात दाखल ; कोल्हापूर, सातारा दोन जिल्हाधिकारी टॅंकरसाठी आमनेसामने

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गुरुवारी सायंकाळी सातारा जिल्ह्यातील वाढे फाटा येथे सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईहून आणलेल्या ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला. मात्र यावेळी सातारा आणि कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या टँकरवर हक्क सांगितला. त्यामुळे टॅंकर वाढे फाटा येथेच थांबविण्यात आला. आता प्रशासकीय मान्यता कोणला आहे, हे तपासल्यानंतर हा टॅंकर सातारा किंवा कोल्हापूरला मिळणार हे कळणार आहे. … Read more

दिलासादायक ः आ. शिवेंद्रसिंहराजे व सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 80 बेडचे कोव्हीड सेंटर सज्ज

Satara Vedantikaraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरासह जिल्ह्यातील भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी पुष्कर मंगल कार्यालयात पुन्हा कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुष्कर कोव्हीड सेंटरमध्ये ३२ ऑक्सिजनयुक्त बेडसह ८० बेडचे केअर सेंटर पुन्हा … Read more

इतर देशातून लसी आयात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची मोदींना विचारणा, केल्या ‘या’ प्रमुख मागण्या…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्त्वाच्या विषयांवर मागणी केली आहे. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती बघता कोरोनाची लढाई कोणत्याही परिस्थितीत आम्ही जिंकू … Read more

सरकारच्या एका होकाराने लगेच दूर होऊ शकते ऑक्सिजनचे संकट; वेदांताने दिली ‘ही’ ऑफर

oxygen plant

नवी दिल्ली । वेदान्त समूहाने गुरुवारी सांगितले की, देशातील कोरोना संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान सरकारला पाठिंबा देण्यासाठी वेदांत केअर्स उपक्रमांतर्गत कोविड -19 रूग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ‘हिंदुस्तान झिंक लिमिटेड’ आणि ‘ईएसएल’ या ग्रुप कंपन्यांनी त्यांचे उत्पादन वाढवले आहे. तुतीकोरिन येथे देशातील सर्वात मोठी ऑक्सिजन उत्पादक कंपनी असलेल्या स्टरलाइट कॉपरने तामिळनाडू सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे … Read more

ऑक्सिजन तुटवड्यावर उपाय ः फिलिंग स्टेशनचा अहवाल देण्याच्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रशासनाला सूचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तथा जिल्ह्यातील हॉस्पिटलना ऑक्सिजनचा तुटवडा भेडसावत आहे. यासाठी आ. चव्हाण यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच कराड मधील काही हॉस्पिटलना सुद्धा संपर्क साधून त्यांच्याकडे किती प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे, याची माहिती घेतली. या माहितीमध्ये एकंदरीतच ऑक्सिजनचा साठा कमी आहे, असे दिसल्यावर आ. चव्हाण यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी तसेच … Read more

सामाजिक संस्थानकडून हाॅस्पीटलला 20 ऑक्सिजन मशीन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडमधील राजश्री हाॅस्पीटल व एरम हाॅस्पीटल या सोबत अन्य ठिकाणीही ऑक्सिजन कमी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांना ही माहिती समजली. तेव्हा सामाजिक संस्थानी शहरातील सर्व ऑक्सिजन मशीन हाॅस्पीटलमध्ये देवून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. शहरात दोन हाॅस्पीटलांना 20 ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या आहेत. कराड शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आहेत. … Read more

कराडच्या रूग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आल्याबाबतचा ईमेल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह व लोकप्रतिनिधी यांना ईमेल केलेला आहे. त्यामध्ये कराड येथील कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला असून त्याबाबत माहीती घेवून पुरवठा करण्याची मागणी केली आहे. प्रमोद पाटील यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे की, राज्यात, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. कराड … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय : आता ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना टोल माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वाढत्या करोनारुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची निकडही वाढू लागली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात द्रवरूप ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन सिलिंडर राज्यात येणार आहेत. अन्य राज्यातून येणाऱ्या ऑक्सिजनचा साठा विथाअडथळा विविध शहरात पोहोचावा यासाठी सरकारने ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला असून या वाहनांना टोल … Read more

केंद्राकडे बोट दाखवून ठाकरे सरकार स्वतःचं अपयश लपवू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला

ramdas athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. रेमडेसिव्हीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे. कोरोनाचा कहर … Read more

महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवतंय”; शिवराज सिंह चौहानांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात दरम्यान ऑक्सिजन खरेदीवरुन शिवराज सिंह चौहानांनी ठाकरे सरकारकडून दबाव टाकला जातोय तसेच महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीनचा पुरवठा थांबवित आहे, असा आरोप … Read more