…म्हणून पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

Chandrakant Patil Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्या ऐवजी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली. मुंडे यांच्या उमेदवारीबाबात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले. “पंकजा मुंडे यांना उमेदवाराची मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न … Read more

भाजपतर्फे विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, सदाभाऊंना उमेदवारी नाही?; ‘या’ नावांवर शिकामोर्तब

Pankaja Munde Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वाटले होते. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्याबरोबर सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी नाकारली असून त्यांच्या ऐवजी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. तर पाचव्या जागेसंदर्भात भाजपने निर्णय राखून ठेवला … Read more

मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे. यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वाटले होते. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही.मात्र, आज परळी येथील गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीविषयी मोठे विधान केले आहे. “संधीसाठी रांगेत वाट पाहणं, ही माझी प्रवृत्ती नाही. … Read more

बंडातात्या कराडकरांची जामिनावर सुटका, पोलिसांकडून तब्बल अडीच तास चौकशी

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यांना सकाळी ताब्यात घेत त्याची तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांची तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटका करण्यात आली आहे. जेष्ठ कीर्तनकार … Read more

साताऱ्यात बंडातात्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधात सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अंदोलन केसात आले. त्याचे पडसाद सातारा येथेही उमटले. सातारा येथील पोवई नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतर पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. सातारा येथे … Read more

बंडातात्या कराडकरांवर अजून एक गुन्हा दाखल होणार?

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. दरम्यान आज सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी बंडा तात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सातारा शहर पोलिसांत आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे … Read more

बंडातात्या कराडकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याची विलासबाबा जवळ यांनी मागितली माफी

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी व्यसनमुक्त युवक संघाचे विलासबाबा जवळ यांनी माफी मागितली आहे. बंडातात्या … Read more

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सकाळी सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. सातारा येथे काल बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाच्यावतीने … Read more

सुप्रिया ताई आणि पंकजा ताई निर्व्यसनी आहेत; बंडातात्यांची कोलांटीउडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी अखेर आपल्या विधानावर माफी मागितली आहे. तसेच सुप्रिया ताई आणि पंकजा ताई याना कोणतेही व्यसन नसून त्या निर्व्यसनी आहेत. मी अनावधानाने तस वक्तव्य केले होते अस म्हणत कोलांटीउडी मारली. बंडातात्या कराडकर म्हणाले, … Read more

आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : बंडातात्या कराडकरांची सातारा पोलिसांकडून चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून राज्य महिला आयोगाच्यावतीने सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार … Read more