पंकजाताई, भाजप पंख छाटते, खडसेंप्रमाणे तुम्हीही राष्ट्रवादीत या

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटले जात आहे . रोहिणी खडसेंच्या ते लक्षात आलं, आणि त्या राष्ट्रवादीत आल्या. तशाच पद्धतीने पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावं, अशी थेट ऑफर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे … Read more

एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो…; ‘बस बाई बस’ कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी मारला डायलॉग !

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची एक मुलाखत पार पडली. तेव्हा त्यांना “एक चुटकी सिंदुर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू” या ऐवजी “एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोधबाबू”, असा डायलॉग म्हणत अभिनय करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे … Read more

पंकजा मुंडे तुम्ही दुसरा पक्ष काढा, आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ; इम्तियाज जलील यांचे मोठे विधान

Imtiaz Jalil Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्यावतीने नुकतीच राज्यसभेची निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर ठरले आहेत. या निवडणुकीत व विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावरून आता एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट पंकजा मुंडे यांना प्रस्ताव … Read more

पंकजा मुंडे समर्थकाचा विष पिण्याचा प्रयत्न; उमेदवारी नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार असून भाजपने आपल्या 5 नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यावेळी देखील पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यातच आता अहमदनगर येथील एका समर्थकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुकुंद गर्जे अस त्या समर्थकाचे नाव आहे. पिकांवर मारणारे कीटकनाशक पिण्याचा … Read more

भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील भाजपच्या प्रमुख ओबीसी चेहऱ्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांकडून भाजप विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. याबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली असून पुढील दोन दिवस अजून मी … Read more

गोपीनाथ मुडेंनी संघर्ष करून भाजपचा विस्तार केला पण पंकजा मुंडेंना तिकीट नाकारलं हे दुर्दैवी ; एकनाथ खडसेंची टीका

Eknath Khadse Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील भाजपच्या प्रमुख ओबीसी चेहऱ्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे भाजप विरोधात मुंडे समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता भाजपवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही या मुद्द्यावरून टीका ऍकेलिओ असून “महाराष्ट्रात भाजप … Read more

पंकजा मुंडेंना डावलण्यात देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र

Fadanvis Pankja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद निवडणूकी साठी भाजपने 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यामुळे चर्चाना उधाण आले. याच पार्श्वभूमी वर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात फडणवीसांचेच षडयंत्र आहे … Read more

…म्हणून पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारली; चंद्रकांतदादांचे महत्वाचे विधान

Chandrakant Patil Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्या ऐवजी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली. मुंडे यांच्या उमेदवारीबाबात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले. “पंकजा मुंडे यांना उमेदवाराची मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न … Read more

भाजपतर्फे विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, सदाभाऊंना उमेदवारी नाही?; ‘या’ नावांवर शिकामोर्तब

Pankaja Munde Sadabhau Khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वाटले होते. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्याबरोबर सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी नाकारली असून त्यांच्या ऐवजी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. तर पाचव्या जागेसंदर्भात भाजपने निर्णय राखून ठेवला … Read more

मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे. यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात येईल, असे वाटले होते. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही.मात्र, आज परळी येथील गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीविषयी मोठे विधान केले आहे. “संधीसाठी रांगेत वाट पाहणं, ही माझी प्रवृत्ती नाही. … Read more