Imtiyaz Jaleel On Savarkar। सावरकर पळपुटे, अशा पळपुट्यांना आम्ही मानत नाही; इम्तियाज जलील यांचे वादग्रस्त विधान

Imtiyaz Jaleel On Savarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त विधान (Imtiyaz Jaleel On Savarkar) केलं आहे. सावरकर हे पळपुटे होते, अशा पळपुट्याना आम्ही मानत नाही असं त्यांनी म्हंटल आहे. खासदार इम्तियाज जलील हे परभणी या ठिकाणी संविधान गौरव सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं. … Read more

धक्कादायक! फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे मराठा विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच परभणी जिल्हयातील जिंतुर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने शैक्षणिक फी भरू न शकल्यामुळे आत्महत्या केली आहे. परमेश्वर चितरे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता अकरावीत शिकत होता. परमेश्वरच्या कुटुंबाकडे त्याची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे … Read more

“50 खोके एकदम ओके”; भर लग्नमंडपात संतोष बांगर यांच्यापुढे घोषणाबाजी

santosh bangar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून “५० खोके एकदम ओके” अशा घोषणाबाजी चांगल्याच गाजल्या. यापूर्वी अधिवेशन सुरू असताना सुद्धा विधानसभेच्या पायरीवर उभं राहून विरोधकांनी 50 खोके, एकदम ओकेचा नारा देत शिंदे गटाच्या आमदारांना डिवचलं होते. आता तर लग्नाच्या मंडपातच शिंदे गटाचे आमदार … Read more

खळबळजनक! यात्रा सुरु असताना जमावाचा पोलिसांवर हल्ला, इन्स्पेक्टरसह 5 कर्मचारी जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परभणी प्रतिनिधी  परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथे भैरवनाथाच्या बार्षिक यात्रेमध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई साठी गेलेल्या पाथरी पोलिसांच्या पथकावर स्थानिक अवैध धंदे चालक व यात्रेतील लोकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्यासह इतर पाच पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे जिल्हात … Read more

परभणीत इंधन दरवाढी विरोधात युवासेनेचे ‘थाली बजाव खुशिया मनाव’आंदोलन !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये तालुका युवा सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर थाली बजाव खुशिया मनाव आंदोलन करण्यात आले . तालुका युवासेनाप्रमुख पांडुरंग शिंदे, युवासेना शहर प्रमुख प्रमोद चाफेकर, युवासेना उप तालुका प्रमुख विजय नखाते, युवासेना उप तालुका प्रमुख बाळु पवार, उप तालुका प्रमुख किसन रनेर, उपशहर … Read more

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उदरनिर्वाहाचे साधन देत HRC संस्थेने विविध क्षेत्रातील महिलांचा केला सन्मान

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवार 6 मार्च रोजी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे 8 निराधार, दुर्धर आजारग्रस्त व विधवा महिलांना उदरनिर्वाहासाठी साधन वाटप करून विविध क्षेत्रातील 8 महिलांचा सन्मान करण्यात आला. परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रा .जयंत देशपांडे, दामिनी पथकातील उपनिरीक्षक … Read more

परभणी जिल्ह्यात 1 हजार 553 बुथवर 2 लाख बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचा विविध ठिकाणी शुभारंभ होऊन आरोग्य यंत्रणेमार्फत रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. सोनपेठ येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलताई विटेकर यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष पवार, तालुका संपर्क अधिकारी डॉ व्ही आर पाटील, वैद्यकीय … Read more

जिंतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थे वतीने 25 फेब्रुवारी रोजी जिंतूर शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे 160 किशोरवयीन मुलीसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला मुख्याध्यापिका शिक्षिका श्रीमती रेवता राऊत, श्रीमती एस एस पाटील, श्रीमती के जी अंभोरे, श्रीमती एस के कोकणे, श्रीमती … Read more

परभणी जिल्ह्यात रविवारी 2 लाख 11 हजार बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन !

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांना पोलिओ लसीकरण करण्यासाठी रविवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकाला पोलिओ बुथवर नेऊन पोलिओ लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. जिल्हात रविवारी … Read more

शिवजन्मोत्सवाचा उत्साह; 10 हजार स्क्वे. फुटांच्या रांगोळीतून साकारली शिवछत्रपतींची प्रतिमा

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे शिवजन्मोत्सवा निमित्य परभणी जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध उपक्रम व कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्त सज्ज झाले आहेत . यावेळी सेलू मध्ये हेलीकॉप्टर मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये ज्ञानेश्वर बर्वे व इतर … Read more