परभणी जिल्हा बँक निवडणुक; आ. दुर्राणी ‘या’ कारणामुळे गेले बोर्डीकर गटात

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे हिंगोली व परभणी जिल्ह्यात बहुसंख्येने व शेतीशी निगडीत असणाऱ्या दोन समाजाला परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात वरपुडकर गटाने डावलल्याने मी बोर्डीकर गटात सामील झालो असल्याचा खुलासा स्वतः आ .बाबाजानी दुर्राणी यांनी एका पत्रकार परिषदमध्ये केला. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये अचानक आई तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनल अर्थात बोर्डीकर … Read more

पालम शहरात 17 कोटी 28 लाख रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबविली जाणार; “पालम तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध ! “- पालकमंत्री नवाब मलिक*

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची निकड लक्षात घेता पालम शहरात 17 कोटी 28 लक्ष रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. जिल्ह्यासह शेवटच्या टोकावर असणाऱ्या पालम तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून येणाऱ्या काळात नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता … Read more

देशात इंधन दरवाढीचा आगडोंब; परभणीत पेट्रोलने गाठली ‘शंभरी’; ग्राहकांच्या खिशाला झळ

मुंबई । नजीकच्या काळात देशात महागाईचा आगडोंब उसळणार असल्याची चिन्ह दिसतायत. कारण सलग सातव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ केलीय. पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या आजच्या इंधन दरवाढीनंतर राज्याच्या परभणी शहरात पेट्रोल दराने शतक पूर्ण केलं आहे. परभणीत १ लिटर पेट्रोल आता १०० रुपयांना झालं आहे. या इंधन दरवाढीवरून केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. आज … Read more

पाथरी साईमंदीर विकास आराखडा ; साईबाबा विकास योजनेंतर्गत भूसंपादनासाठी जमीन मोजण्याचे काम सुरू .

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणीतील पाथरी येथील संत साईबाबा मंदिर परिसर विकास योजनेअंतर्गत जमीन संपादन तसेच विविध विकासकामांसाठी रस्ते रुंदीकरण व जमीन संपादनाची वास्तविक मोजणी चा शुभारंभ आज आमदार व श्रीसाई मंदिर विकास कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने पाथरी येथे साई मंदिरच्या विकासासाठी १९८ कोटी रुपये दिले आहेत. … Read more

मुंबई आझाद मैदान येथे हजारो शिक्षकांचे जवाब दो आंदोलन सुरु

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे मुंबई आझाद मैदान येथे दि (२९) जानेवारी पासुन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, घोषीत अनुदान मंजुर तथा, अंशत: अनुदानित व अघोषित शिक्षकांचे एकत्रीत पणे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरु केले आहे. 13सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार घोषीत अनुदान मंजुर 20%,व वाढीव 40% वेतन वितरणाचा … Read more

साडेपाच हजार कोंबड्या मारण्याचे काम सुरु; बर्डफ्लू चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी परभणी जिल्हाप्रशासनाचा निर्णय

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हात बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने जिल्हातील दोन गावांमध्ये असणाऱ्या जिवंत कोंबड्या मारण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता . यासंदर्भात आज कारवाई करत मुरुंबा आणि देवठाणा गावातील सुमारे ५५५० जिवंत कोंबड्या मारत त्यांना खड्यांमध्ये पुरण्यात टाकण्यात आले आहे . परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावांमध्ये सात व आठ जानेवारी रोजी बर्ड … Read more

परभणीतील मूरुंबा गावात पुन्हा 900 कोंबड्या बर्ड फ्ल्यू मुळे मृत्युमुखी

Bird Flu

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे जिल्ह्यातील मुरुंबा येथे मागील गेल्या चार दिवसापूर्वी मृत पावलेल्या 900 पेक्षा अधिक कोंबड्या ह्या बर्ड फ्लू च्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावातील 5550 जिवंत कोंबड्या पाच फूट खोल खड्ड्यांमध्ये पुरुन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आहे. त्यासाठी … Read more

परभणीतील मुरंबा गावात 900 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू ; गाव परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून केले घोषीत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे कुकुट पालन करणार्‍या शेतकर्‍यांवर संकट कोसळले असून, गावातील कुकुट पालना मधील, पक्षी मृत झाल्याची घटना समोर आली आहे. मागील दोन-तीन दिवसापासून मुरुंबा शिवारातील कुकूटपालन करणाऱ्या तीन ते चार शेतकऱ्यांच्या शेडमधील, कोंबड्या मरून पडत असून त्याची माहिती व संवर्धन विभागाला देण्यात आली होती. पशुसंवर्धन विभागानेही घटनेचा त्वरित … Read more

खळबळजनक !! धावत्या लक्झरी बसने घेतला पेट ; शॉर्टसर्किटने लागली आग ?

Burning Bus

परभणी  प्रतिनिधी । गजानन घुंबरे  परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात रस्त्यावरून जात असलेल्या एका लक्झरी बसने ८ जानेवारी रोजी सकाळी अचानक पेट घेतल्याची घटना घडली असून यामध्ये मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुठलीही मनुष्यहानी झाली नाही . जिंतूर तालुक्यातील चारठाणा गावा जवळ सेलू जिंतूर या रस्त्यावर सकाळी लक्झरी बस ला आग लागून बस जळून खाक झाल्याची घटना घडली … Read more

बागायतदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेत ७.५ अश्वशक्तीचा पर्याय उपलब्ध; अर्ज घेणे सुरू

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शेतीसाठी विनाव्यत्यय, शाश्वत व भारनियमन मुक्त वीज पुरवठा व्हावा म्हणुन राज्यात मागील दोन वर्षापासुन सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र 2020 शेतकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत जिल्हानिहाय नियोजन करत आतापर्यंत ३ एचपी व ५ एचपी( अश्वशक्ती) चे पंप देण्यात येत होते. आता यात ७. ५ एचपी … Read more