बहुचर्चित ७५ लाखांच्या घोटाळ्या प्रकरणी दोन शिक्षक निलंबित

Untitled design

परभणी प्रतिनिधी |गजानन घुमरे,  परभणी महापालिकेच्या २०११ ते १५ या दरम्यान झालेल्या लेखा परीक्षणात ७५ लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी दोन शिक्षकांवर पोलीसातगुन्हा दाखल आल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणात प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती सुभाष जोशी-कुलकर्णी आणि बालवाडी शिक्षिका तथा रोजंदारी कर्मचारी असलेल्या रेहानाबी शेख शब्बीर यांनी … Read more

पाथरीत शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

Untitled design

परभणी प्रतिनिधी | पाथरी तालूक्यातील जवळा झुटा येथे सध्या शेतरस्त्याचे कच्चे काम चालू आहे. हा रस्ता होत असताना मात्र गावात वाद सुरु झालाय. शेतरस्ताचे चुकीच्या पध्दतीने खोदकाम केल्याने एका शेतकऱ्याने पाथरी तहसीलदार यांना लेखी तक्रार केलीय. तालुक्यातील जवळा झुटा येथील तरूण शेतकरी बद्रीनाथ शेळ्के यांच्या गट क्रं 216 मधील शेतातुन नव्याने होत असलेला कच्चा शेतरस्ता जेसीबी … Read more

शॉर्टसर्किटने आग, दोन एकर केळीची बाग ठिबकसह जळाली

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे विजेच्या तारांचा घर्षण होऊन लागलेल्या आगीमध्ये पाथरी तालुक्यातील अंधापूर येथे दोन एकर उभ्या केळी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याची घटना शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे .यामध्ये केळीसह ठिबक संच जळाल्याने  अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अंधापुरी येथील शेतकरी गणेश शेषराव कोल्हे यांच्या मालकीच्या … Read more

धक्कादायक ! वीज कोसळून ४० शेळ्या आणि दोन मेंढपाळ जागीच ठार

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे  जोरदार वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटात झालेल्या अवकाळी पाऊसात झाडावर वीज कोसळून दोघा मेंढपाळांसह ४० शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना पाथरी तालूक्यातील अंधापूरी शिवारात सोमवार १५ एप्रील रोजी सायंकाळी साडे सहाच्या  सुमारास घडली असुन जखमी वर परळी येथे उपचार सुरू आहेत. मागील चार दिवसापासुन वातावरणात … Read more

राष्ट्रवादीचे गाव तिथं सभा असे प्रचार धोरण

Untitled design

परभणी |प्रतिनिधी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकरांचा प्रचार घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी तालूकानिहाय पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली . जिंतूरचे  राकाँ आमदार विजय भांबळे यांनी विधानसभा मतदारसंघातुन प्रचाराची धुरा सांभाळली असुन  मंळवारी दुपारपर्यंत सेलू तालुक्यात चार गावात प्रचार सभा घेण्यात आल्या. सेलू तालुक्यातील गोंडगे पिंपरी, केमापुर, गोसावी पिंपळगाव येथे परभणी लोकसभा रा.काॅ.पार्टी,काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार  राजेशदादा … Read more

“माझी निवडणुक माझा उमेदवार” चा नारा देत राजेश विटेकरांसाठी लोकवर्गणी

Untitled design

इस बार वोट भी देंगे और नोट भी देंगे चा नारा…राजू शेट्टींची स्ट्रॅटेजी ; कासापुरी ग्रामस्थांचा पुढाकार परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांनी लोकवर्गणीतून निवडणुकीसाठी निधी जमवणं सुरु केली आहे. गेली ३० वर्षे परभणीत शिवसेनेचाच खासदार निवडून येत असल्याने यंदा उमेदवार बदला,पक्ष बदला, जिल्हाही बदलेल अशी घोषणा … Read more

गांधीवादी विचारवंत व स्वातंत्र्य सैनानी गंगाप्रसाद अग्रवाल याचं निधन

अग्रवाल

वसमत | गांधीवादी विचारवंत व स्वातंत्र्य सैनानी गंगाप्रसाद अग्रवाल याचं आज वसमत जि. परभणी येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत या गावी १९२३ मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयातून मॅट्रिक आणि वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी घेतली. तेव्हाच त्यांचे नाते … Read more