महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अरुण गांधी हे कोल्हापुरात वास्तव्य होते. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र असून 14 एप्रिल 1934 रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म … Read more

Dr. Vishwas Mehindale : ज्येष्ठ माध्यमतज्ञ, अभिनेते, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

Dr. Vishwas Mehindale

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दूरदर्शनवर पहिले वृत्तनिवेदक म्हणून कारकीर्द गाजविणारे हे डॉ. विश्वास मेहेंदळे (vishwas mehendale) यांचे सकाळी मुलुंड येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मागच्या 2-3 महिन्यांपासून ते आजारी होते. डॉ. मेहेंदळे (vishwas mehendale) गेले काही दिवस मुलुंड येथे त्यांच्या मुलीकडे … Read more

रतन टाटा यांचे निकटवर्तीय आर. के. कृष्णकुमार यांचं निधन

R. K. Krishna Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – रतन टाटा यांचे निकटवर्तीय आणि टाटा समूहाचे दिग्गज आर. के. कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांचे रविवारी संध्याकाळी मुंबईत निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. कृष्णकुमार (R. K. Krishna Kumar) यांनी टाटा समूहात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते इंडियन हॉटेल्सचे प्रमुखही होते. ते 84 वर्षांचे होते. कृष्णकुमार यांच्या … Read more

Legend Pele Death : महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन

Pele

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले (Pelé) यांचे गुरुवारी निधन अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. मागच्या बऱ्याच काळापासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. पेले (Pelé) यांची मुलगी नेसिमेंटोने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली … Read more

‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांच्या मातोश्रींचे अल्पशा आजराने राहत्या घरी निधन

Sunil Gavaskar And Mother

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – टीम इंडियाचे माजी कर्णधार, 1983 च्या वर्ल्ड कप संघाचे सदस्य आणि समालोचक सर्वांचे लाडके ‘लिटील मास्टर’ अर्थात सुनील गावसकर (sunil gavaskar) यांच्या मातोश्री मीनल गावसकर यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी प्रदीर्घ आजराने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. मीनल गावसकर या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. वडिलानंतर मामांना गमावलं आता … Read more

पुणे-सातारा मार्गावरील भीषण अपघातात मोडक महाराजांचं निधन

modak maharaj

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मुंबईसह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे नवनीत्यानंद उर्फ मोडक महाराज (modak maharaj) यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे-सातारा महामार्गावर हा अपघात झाला आहे. सततच्या प्रवासामुळे कार चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काय घडले नेमके? कल्याण मठात … Read more

अभिनेत्री एंड्रिला शर्माचे निधन; 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

andrila sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगालची लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्मा (andrila sharma) हिचे निधन झाले आहे. तिने आज कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तिच्या (andrila sharma) निधनाची बातमी समजताच चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूशी झुंज अपयशी गेल्या बऱ्याच दिवसांपासून … Read more

सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक सुजित पटवर्धन यांचे निधन

sujit patwardhan

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुजित पटवर्धन (sujit patwardhan) यांचे शनिवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या माघारी पत्नी,दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. यानंतर त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा (sujit patwardhan) मृत्यू झाला. सुजित … Read more

अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा.आर्डे यांचं निधन

Prof.P.R. Arde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या महाराष्ट्रात अंनिस चळवळ मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अंनिस चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, संपादक प्रा. प. रा. आर्डे (Prof.P.R. Arde) यांच्या रूपाने चळवळीला दुसरा धक्का बसला आहे. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, संपादक प्रा. प. रा. आर्डे (Prof.P.R. Arde) यांचे … Read more

3 इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

Arun Bali

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कलाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. विविध लक्षवेधी भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (actor arun bali) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली (actor arun bali) यांनी ‘केदारनाथ’, ‘ 3 इडियट्स’ सारख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका … Read more