प्रसिद्ध उद्योगपती एटलास रामचंद्रन यांचे निधन

Atlas Ramachandran

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि चित्रपट निर्माते एटलस रामचंद्रन (Atlas Ramachandran) यांचे दुबईत रविवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. रामचंद्रन (Atlas Ramachandran) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. कोण आहेत … Read more

दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी अभिनेत्री भारती जाफरी यांचे निधन

bharti jaffrey

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कॉमेडियन राजू श्रीवास्तव (raju srivastav) यांच्या निधनातून आपण सावरतच नाही तर दुसरीकडे बॉलीवूड मधून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेते अशोक कुमार (ashok kumar ) यांची मुलगी अभिनेत्री भारती जाफरीचं (bharti jaffrey) निधन झाल्याचे समोर आले आहे. आज 20 सप्टेंबरला भारतीने अखेरचा श्वास घेतला. भारतीवर मुंबईच्या चेंबूर … Read more

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन

nishi singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री निशी सिंह (Nishi Singh) यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी हिटलर दीदी’, ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’ आणि ‘तेनाली रामा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. निशी (Nishi Singh) यांना मे महिन्यात पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ही … Read more

प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं निधन

Sonali Phogat

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणातील भाजप नेत्या आणि बिग बॉस फेम, टिकटॉक स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे सोमवारी रात्री गोव्यात निधन झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या (Sonali Phogat) या अचानक झालेल्या मृत्यूने करोडो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी … Read more

माजी बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी यांचे निधन

amitabh chaudhary

रांची : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव आणि माजी आयपीएस अधिकारी अमिताभ चौधरी (amitabh chaudhary) यांचे आज निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना (amitabh chaudhary) अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना रांचीतल्या सेंटेव्हिटा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 62 वर्षांचे होते. झारखंड क्रिकेटसाठी मोठं योगदान 2004 साली … Read more

नामांकित धावपटू लिडीया डी वेगा यांचे निधन

Runner Lydia de Vega

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 1980 च्या दशकात आशियातील सर्वात वेगवान धावपटू अशी ख्याती मिळवणाऱ्या लिडीया डी वेगा (Runner Lydia de Vega) यांचे आज कर्करोगाच्या आजाराने निधन झाले आहे. त्या 57 वर्षांच्या होत्या. 1980 च्या दशकातील धावण्याच्या शर्यतींवर लिडीया (Runner Lydia de Vega) यांची जणू मक्तेदारी होती. त्यांनी (Runner Lydia de Vega) आपल्या कारकीर्दीत 15 सुवर्णपदक … Read more

फलंदाजाला ‘स्लो मोशन’मध्ये आऊट देणारे अम्पायर Rudi Koertzen यांचे निधन

Rudi Koertzen

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दक्षिण आफ्रिकेचे माजी अम्पायर रुडी कर्टझन (Rudi Koertzen) यांचे निधन झाले आहे. यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. रुडी कर्टझन (Rudi Koertzen) यांचा दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये एका रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते 73 वर्षाचे होते. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी ते गोल्फ खेळून परत येत होते. यादरम्यान … Read more

माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांचे हार्ट अटॅकने निधन

Sadananda Mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – माजी कसोटीपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज सदानंद मोहोळ (Sadananda Mohol) यांचे शनिवारी रात्री 11.30च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. माजी खासदार अशोक मोहोळ यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. सदानंद मोहोळ (Sadananda Mohol) यांच्या माघारी पत्नी शीला आणि मुलगा कृणाल असा परिवार आहे. रविवारी … Read more

WWE हॉल ऑफ फेमर स्कॉट हॉल यांचे निधन

scott hall

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डब्ल्यूडब्ल्यूईच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेमर स्कॉट हॉल यांचे वयाच्या 63 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. स्कॉट हॉल यांना तीन हृदयविकाराचे झटके आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू … Read more

नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे निधन

monali gorhe

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे यांचे वयाच्या ४४व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. विशेष म्हणजे मोनाली यांच्या मृत्यूच्या काही तास आधीच पहाटेच्या सुमारास त्यांचे वडील मनोहर गोऱ्हे यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले आहे. वडिलांच्या निधनापाठोपाठ मुलीचेही निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोनाली यांचे वडील … Read more