पत्नी प्रियकरासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असताना अचानक झाली पतीची एंट्री आणि मग….

relation

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील लखीसरायमध्ये अनैतिक संबंधांमधून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेचा पती कामानिमित्त महिनोनमहिने घराबाहेर राहायचा. यादरम्यान या महिलेचे गावातील एकाबरोबर सुत जुळले. यानंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. असेच एकदा या महिलेच्या नवऱ्याने तिला व तिच्या प्रियकराला संबंध प्रस्थापित करताना पाहिले. ही घटना लखीसराय जिल्ह्यातील मेदनीचौक … Read more

धक्कादायक ! वाढदिवशीच तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

sucide

पाटना : वृत्तसंस्था – भागलपूरमधील तातरपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आपल्या वाढदिवशी एका छोट्याशा कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती मृत व्यक्तीच्या पत्नीने दिली आहे. या मृत व्यक्तीचे नाव शैलेंद्र कुमार असे आहे. यानंतर मृत व्यक्तीच्या भावाने शैलेंद्रच्या पत्नीवर हत्येचा … Read more

संतापजनक! चोरी करताना पाहिलं म्हणून मुलीची केली हत्या

Murder

पटना : वृत्तसंस्था – एका मद्यपी आरोपीने त्याला चोरी करताना मुलीने पहिले म्हणून त्याने मुलीची हत्या करून तिचा मृतदेह स्वतःच्याच घरात गाडून ठेवला होता. या आरोपीने आपण चोरी करत असल्याचं इतर कुणाला कळू नये, यासाठी त्यानं मुलीला घरात बोलावलं, तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह स्वतःच्याच घरात पुरून टाकला. अशा प्रकारे केला खून … Read more

धक्कादायक! महिलेचं अपहरण करून 14 जणांकडून बलात्कार

Rape

पाटणा : वृत्तसंस्था – एका 32 वर्षीय महिलेवर 14 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या नराधमांनी आधी महिलेचं अपहरण केलं आणि यानंतर तिला नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. इथे आरोपींनी सर्व हद्द पार करत महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आरोपींनी पोलिसांना पाहताच आपले कपडे तिथेच सोडले आणि … Read more

धक्कादायक! आक्षेपार्ह स्थितीत आढळले जोडपे; गावकऱ्यांनी व्हिडिओ केला वायरल

Crime

पाटणा : वृत्तसंस्था – पाटणा या ठिकाणी एक कपल आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळल्याने गावातील लोकांनी स्वतःच न्यायालयाप्रमाणे या प्रकरणावर निर्णय दिला. एवढेच नाहीतर या कपलचा चोरून व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर वायरलदेखील केला. एवढेकरून देखील समाधान न झाल्याने त्यांनी या दोघांनाही बांधून मारहाणसुद्धा केली. यामधील अल्पवयीन मुलगी रडत हे सर्व सार्वजनिक न करण्याची विनंती करत राहिली. … Read more

कोरोनाबाधित आईवर रुग्णालयात बलात्काराचा प्रयत्न’, आईच्या मृत्यूनंतर मुलीने केला हत्येचा आरोप

Death

पटना : वृत्तसंस्था – कोरोनाच्या काळात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काही ठिकाणी अनेक विचित्र आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका रुग्णालयातील स्टाफवर कोरोनाबाधित महिलेवर बलात्कारचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील कोरोनाबाधित महिलेचा आता मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. आपल्या … Read more

धक्कादायक ! कोरोनाबाधित बापाने घेतला ९ वर्षाच्या मुलाचा जीव

murder

पाटणा : वृत्तसंस्था – आपले आई वडिलांचे आपल्या मुलांवर खूप प्रेम असते. आपल्या मुलांना जरा जरी लागले तरी आईवडिलांना खूप त्रास होतो. पण नुकतीच बाप आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत एका बापाने दारूच्या नशेत स्वतःच्या मुलाच्या छातीवर चढून त्याचा जीव घेतला. हि घटना मुलाच्या बहिणीच्या डोळ्यांसमोर घडल्याने तिने आरडाओरड केला … Read more

कोरोनामुळे आईने गमावला जीव, धक्का सहन न झाल्याने मुलीने केली आत्महत्या ( Video)

Sucide

पाटणा : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सगळ्यांनी आपल्या घरातील कोणता ना कोणता सदस्य गमावला आहे. तर काही लोकांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आत्महत्या केली आहे. असेच एक प्रकरण मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यात घडले आहे. या जिल्हातील एका महिलेचा … Read more

एकटी असल्याचा फायदा घेत मुलीवर गॅंग रेप; आई रागावल्याने नाराज होऊन घरातून गेली होती निघून

पाटणा । आई रागावल्याने नाराज होऊन घराबाहेर गेलेल्या मुलीला तिघांनी फूस लावून एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बिहारमधील पाटणा येथे ही धक्कादायक घटना घडली. पाटण्यातील दीघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडितेने तक्रार केल्यानंतर महिला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

हरवलेल्या पत्नीचा पतीला फोन..म्हणाली मला तुमच्या पेक्षा जास्त प्रेम करणारा मिळालाय; तुम्हीही तुमच्या साठी शोधा

पाटना | प्रिय, तुम्ही आता माझ्या लायक नाही राहिले. पाच वर्ष तुम्हाला ओझे समजून मी तुमच्याशी संसार केला. पण यापुढे तुमच्यासोबत जीवन जगणे शक्य नाही. मला तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. आपल्या मुलीसोबत मी तिथेच खुश राहीन. मला शोधू नका. तुमच्या टाईपची मुलगी शोधून लग्न करा. असे पत्नी तिच्या पतीला फोनवर म्हणाली. याची … Read more