देशातील ‘या’ शहरांमध्ये विकलं जात आहे स्वस्त सोनं, यामागील कारणे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । जर आपण दुबईला जाणार असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. येथे जगातील सर्वात स्वस्त सोनं मिळतं तसेच येथी सोन्याची गुणवत्ता देखील खूप चांगली असते. जगभरातील लोक दुबईतील डेरा सिटी सेंटरमध्ये सोने खरेदीसाठी दाखल होतात. जगातील सर्वात स्वस्त सोने येथे मिळतं. भारतासह बर्‍याच देशांच्या तुलनेत येथे सोन्याच्या किंमतीत 15 टक्क्यांनी घट आहे. … Read more

सुशांत चा लाडका कुत्रा ‘फज’ कुठे आहे, घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सुशांत सिंग राजपूत याने केलेल्या आत्महत्येमुळे त्यांच्या अनेक फॅन्स का धक्का बसला. त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवूड विश्वात खळबळ माजली. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. अजूनही त्याचे फॅन्स त्याला मिस करत आहेत. सुशांत च्या जाण्याने त्याच्या लाडक्या कुत्र्याचे फोटो वायरल झाले होते. त्याच्याबद्धल अनेक अफवा ही पसरवल्या गेल्या होत्या. सुशांत चा लाडका कुत्रा … Read more

डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, आता सर्वसामान्यांच्या खिशावरचा वाढला ताण; आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज, सलग तिसर्‍या दिवशी डिझेलची किंमत स्थिर राहिली. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या तीन आठवड्यात डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या किंमती निरंतर स्थिर राहिल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. तेल … Read more

सलग तिसर्‍या दिवशी लागला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीला ब्रेक ! आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज, सलग तिसर्‍या दिवशी डिझेलची किंमत स्थिर राहिली. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या तीन आठवड्यात डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या किंमती निरंतर स्थिर राहिल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. तेल … Read more

डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या; पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या 23 दिवसांत डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या , तर पेट्रोलचे दर हे स्थिर राहिले आहेत. बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आठवड्याच्या पहिल्या सोमवारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (ओएमसी) डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 12 पैसे वाढ केली. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीपेक्षा डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.21 रुपये … Read more

दिलासादायक! पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू असलेल्या वाढीला लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न वाढल्यामुळे सर्वसामान्यांना याबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची किंमत ही सातत्याने वाढत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. पण गेल्या नऊ दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सरकारी ऑईल … Read more

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती न वाढल्याने सर्वसामान्यांना दिलासा! जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींदरम्यान सलग दुसर्‍या दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बुधवारी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. यानंतर राजधानी दिल्लीत एका लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला 80.43 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत ही 80.53 रुपये असेल. राजधानी दिल्लीशिवाय देशातील इतर … Read more