सोन्यामध्ये गुंतवणूकीची ‘ही’ योग्य वेळ आहे का ? तज्ज्ञ म्हणतात कि…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यातच आत अक्षय तृतीया जवळ आली आहे. अक्षय तृतीया हे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते. तसेच या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. सोने हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. सध्या बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण पहायला मिळते आहे. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक करावी … Read more