प्रत्येकवेळी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून भाजपने स्वतःच्या सुटकेस भरल्या- प्रियांका गांधी
नवी दिल्ली । जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराने निचांकी स्तर गाठला आहे. अशा वेळी मोदी सरकारनं इंधनवर उत्पादन शुल्क वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलात झालेल्या घसरणीचा फायदा कोणालाही मिळणार नाही. मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर कडाडून … Read more