सलग सातव्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरात वाढ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या सात दिवसांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायचे नावच घेत नाहीत. सातत्याने हे दर वाढत आहेत. तर कच्च्या तेलाच्या किंमतीत दरदिवशी घटच होते आहे. तरीही पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. आज (शनिवारी) राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ७५रु झाले आहे. तर मध्यप्रदेशमध्ये शिवराज … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग ७व्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी मागील ७ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७५ … Read more

इंधन पेटलं! सलग पाचव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. भारतीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गुरूवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात ६० पैशांनी वाढ झाली असून पेट्रोलचे दर ७४ रूपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे डिझेलचे दर देखील ६० पैशांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे गेल्या ५ दिवसांपासून पेट्रोल २.७४ … Read more

देशात इंधन दर वाढीचा भडका; सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव

नवी दिल्ली । भारतीय तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधनाचे दर वाढवल्याने देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून रविवारपासून सुरु असणाऱ्या दरवाढीमध्ये आज पेट्रोलचे दर ४० पैसे प्रती लीटर तर डिझेलचे ४५ पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ … Read more

‘या’ कारणामुळे सलग तिसर्‍या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ सुरूच आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) सलग तिसर्‍या दिवशीही पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची आजची किंमत ही ५४ पैशांनी वाढून ७३ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्याचबरोबर, आजची डिझेल किंमत देखील जोरदार वाढली आहे. दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७१.१७ … Read more

संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत, अशाप्रकारे असतील नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची मागणी वाढते आहे. त्याच वेळी, क्रूड ऑइलची किंमतही प्रति बॅरल ४० डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर ६०-६० पैशांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान, गेल्या ८० दिवसात तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला … Read more

१ जूनपासून ‘या’ गोष्टींमध्ये झालेत मोठे बदल; तुमच्या खिशावर पडणार प्रभाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक जून म्हणजेच आजपासून आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. यात रेल्वे, बस, रेशनकार्ड आणि एअरलाइन्सशी संबंधित बदलांचा समावेश आहे. यामध्ये लॉकडाउननंतर आपल्यासाठी बर्‍याच गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत, तर बर्‍याच गोष्टी या स्वस्त आणि महाग होत आहेत. कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आजपासून आपल्या आयुष्यात काय … Read more

रेशनकार्डपासून ते रेल्वेसंदर्भातील नियमांमध्ये आजपासून ‘हे’ मोठे बदल

नवी दिल्ली । देशात एकिकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम लागू करण्यात आलेले असतानाच नियमांच्या या सत्रामध्ये आता आज म्हणजेच १ जूनपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. रेल्वे, गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल यांची भाववाड तसेच रेशन कार्ड आणि रेल्वेच्या नियमातील बदलांचा यात समावेश आहे. यांपैकी काही बदलांमुळं नागरिकांना अंशत: सूट मिळणार आहे. तर, काही … Read more

राज्यात पेट्रोल-डिझेल महागले; इतकी झाली इंधन दर वाढ

मुंबई । राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (VAT) अधिभार वाढ केली आहे. त्यामुळं सोमवारपासून पेट्रोल आणि डिझेल प्रती लीटर २ रुपये महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रती लीटर ७८.३२ रुपये झाला असून डिझेल दर ६८.२१ रुपये आहे. याआधी मार्च महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर १ रुपया अतिरिक्त … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका; जून मध्ये पेट्रोल ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता पेट्रोल पंपावर प्रतिलिटर ४ ते ५ रूपयांपेक्षा जास्त रुपये देण्यास तयार रहा. पुढील महिन्यापासून सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज रिवाइज करण्यासाठी तयारी करीत आहेत. गेल्या आठवड्यात किरकोळ इंधनाबाबत सरकारी तेल कंपन्यांनी बैठक घेतली होती. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाऊनसाठी रोडमॅप तयार करण्यात आला … Read more