भाजपचे खा. रणजिंतसिंह यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिगंबर आगवणे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कारखान्याची खोटी बिले बनविल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर आगवणे यांनी खासदार निंबाळकर यांच्याबाबत … Read more

फलटण शहरासाठी राज्य सरकारकडून 15 कोटीचा निधी

फलटण | महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत फलटण शहरातील विविध लोकोपयोगी आणि लोकहिताच्या विकास कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री ना.अजित पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी 15 कोटी रुपयांचा भरीव निधी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपकराव चव्हाण यांच्या मागणीनुसार उपलब्ध करुन दिला आहे. याबाबतची माहिती मालोजीराजे सहकारी बँकेचे … Read more

पवारवाडीत बैलगाडी शाैकीन व आयोजकांच्यात राडा : वीस जणांवर गुन्हा दाखल

Race

फलटण | पवारवाडी येथे बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या बैलगाडी शाैकिन आणि आयोजक यांच्यातील शाब्दीक वादावादीचे रूपांतर भांडणामध्ये झाले. शर्यती पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकांची बैलगाडी शर्यतीमध्ये उतरविण्याच्या कारणावरून हा राडा झाला. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवारवाडी, (ता. फलटण) येथील जमीन गट नं. 57 मधील … Read more

सिल्वर ओक हल्ल्यात पक्षातील कोणाचा सहभाग आढळल्यास खासदारकीचा राजीनामा : खा. रणजिंतसिंह

Ranjitshin naik-nibalkar

फलटण | खा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार कोण आहे, हा चौकशीचा विषय आहे. ज्या पद्धतीचा हल्ला पवार कुटुंबीयांवर झाला तो निषेधार्ह आहे. या हल्ल्यामागे भाजपच्या कोणाचे षडयंत्र जर निघाले तर मी राजीनामा देईन, अशा शब्दात भाजपाचे खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खा. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, सिल्वर अोक येथे हल्ल्यावेळी … Read more

पोकलेनसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्याने तरुणास मारहाण

फलटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  पोकलेन मशिनसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत का भरले नसल्याचे विचारत फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथील एका तरुणास मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घेतली. या प्रकरणी चार जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अनिल जगन्नाथ शिंदे (वय ३२ वर्षे, रा मठाचीवाडी, … Read more

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सकाळी सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. सातारा येथे काल बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाच्यावतीने … Read more

फलटणकरांची चिंता वाढली : ओमायक्रॉन बाधिताचे आई- वडिल कोरोना पाॅझिटीव्ह

फलटण । फलटणला काही दिवसापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील युगांडाहून आलेले तिघेजण ओमायक्रॉन बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. आता बाधितांच्या संपर्कातील त्याचे आई- वडिलाचा अहवाल कोरोना बाधित आल्याने फलटणकरांची चिंता वाढलेली आहे. अद्याप आई व वडिलाचा ओमायक्रॉनचा अहवाल येणे बाकी आहे. फलटण शहरांमध्ये आफ्रिकेतील युगांडा होऊन आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील … Read more

महिला पोलिसावर गुन्हा : फलटणला दोन अल्पवयीन मुलांसह आईला मारहाण करून रस्त्याने वरात

Falthan City Police

फलटण | फलटण महिला पोलिसाने दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला काठीने वळ उठेपर्यंत मारून रस्त्याने वरात काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सविता आगम, असे गुन्हा दाखल झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी दि. 16 डिसेंबर रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत … Read more

सातारा जिल्ह्यात ओमीक्रॉनचा शिरकाव; ‘या’ तालुक्यात सापडले तीन रुग्ण

Corona Newssatara

सातारा : राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमीक्रॉन याचे रुग्ण ठिकठिकाणी आढळून आले आहे. दरम्यान आज सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये आफ्रिकेतील युगांडा येथून आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या चौघांपैकी तिघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तत्काळ खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. याबाबत अधिक … Read more

फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, वाळू माफिया विरूध्द गुन्हा दाखल

xPhaltan Dr Shivajirao Jagtap

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटणचे प्रातांधिकारी डाॅ. शिवाजीराव जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देवून धक्काबुकी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रातांधिकारी फलटण यांनी शहरातील गिरवी नाका येथे वाळू माफियाचा वाहन अडवून कारवाई केली होती. याबाबतची  फिर्याद फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिलेली आहे. फिर्यादीवरून कैलास महादेव ननावरे (वय-44, … Read more