Online Payment साठी कोणते App चांगले आहे ते जाणून घ्या !!!

Online Payment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Payment : डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आजकाल जवळपास सर्वच कामे सोपी झाली आहेत. पैशांचे व्यवहार असो कि पेमेंट करायचे असो, गेल्या वर्षांत यामध्ये अनेक बदल झाले आहेत. स्मार्टफोनमधील UPI आधारित सर्व्हिस जसे कि, PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या Apps मुळे तर आपण कॅशलेस देखील होतो आहोत. इथे हे लक्षात घ्या … Read more

Akshaya Tritiya Offer : आता फोन पे वर खरेदी करा सोनं अन् मिळवा मोठी सूट; सर्टिफिकेटही मिळणार

Akshaya Tritiya Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर (Akshaya Tritiya Offer) आपल्या App वरून सोने-चांदी खरेदी करण्यासाठी PhonePe ने ग्राहकांना आकर्षक ऑफर देत आहेत. PhonePe ही एक लोकप्रिय डिजिटल पेमेंट कंपनी आहे. ग्राहकांना या App द्वारे 24K शुद्धतेचे सोने मिळेल. या द्वारे खरेदी केलेले सोने आपल्याला बँकेने इन्शुअर्ड केलेल्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येईल. तसेच आपल्याला … Read more

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी! WhatsApp वापरा आणि पैसे कमवा! जाणून घ्या कसे मिळणार पैसे

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp लवकरच आपल्या युजर्सना पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये, पेमेंट सेवा वाढवण्यासाठी WhatsApp कॅशबॅक रिवॉर्ड्स लाँच करत आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या फीचरची चाचणी करत होती. या चाचणीनंतर अशी बातमी समोर आली आहे, की Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या पेमेंट App शी स्पर्धा करण्यासाठी लवकरच … Read more

PhonePe वरून एका क्लिकवर खरेदी करा इन्शुरन्स; ‘असा’ होईल फायदा

नवी दिल्ली । PhonePe अ‍ॅपचे ग्राहक आता एका क्लिकवर इन्शुरन्स खरेदी करू शकतात. PhonePe आणि Max Life Insurance यांच्यातील भागीदारीमुळे ते हे करू शकतील. मॅक्स लाइफ इन्शुरन्सने त्याच्या डिजिटल जाणकार ग्राहकांसाठी PhonePe वर आपली Max Life Smart Secure Plus स्कीम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. ही एक नॉन लिंक्ड, नॉन-पार्टिसिपिंग, पर्सनल आणि पूर्णपणे जोखीम प्रीमियम … Read more

UPI पेमेंटद्वारे होणाऱ्या फसवणूकीला कसे टाळावे हे जाणून घ्या

UPI

नवी दिल्ली । तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe सारखी UPI पेमेंट अ‍ॅप्स देखील वापरता का? हे टूल्स आपल्या ट्रान्सझॅक्शन पद्धतींमध्ये नक्कीच सोयी देतात, मात्र त्यांचे काही तोटे देखील आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. काही सोप्या टिप्स वापरून, तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता, जसे की रॅन्डम लिंक्सवर क्लिक न करणे, फ्रॉड कॉल्सना उत्तर … Read more

आता Amazon आणि Phonepe वर देखील वापरता येणार Paytm Wallet बॅलन्स, यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएमने अलीकडेच प्रीपेड RuPay कार्ड पेटीएम वॉलेट ट्रान्झिट कार्ड लाँच केले आहे. हे कार्ड सर्व व्यापारी आउटलेट्स किंवा ऑनलाइन वेबसाइटवर वापरले जाऊ शकते जिथे RuPay कार्ड स्वीकारले जा त. हे कार्ड एक प्रीपेड कार्ड आहे जे तुमच्या पेटीएम वॉलेट बॅलन्सशी लिंक केले जाईल म्हणजेच या कार्डद्वारे तुम्ही … Read more

यावेळी धनत्रयोदशीला फक्त 1 रुपयात खरेदी करा सोने, त्यासाठीचा मार्ग काय आहे जाणून घ्या

Digital Gold

नवी दिल्ली । या दिवाळी आणि धनत्रयोदशीला तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही. तुम्ही फक्त 1 रुपयात सोने खरेदी करू शकाल. यावेळी दिवाळीत तुम्ही तुमच्या बजेटनुसार सोने खरेदी करू शकता. सोन्याची किंमत 50,000 किंवा 48,000 असली तरी तुम्ही 1 रुपयाने सोने खरेदी सुरू करू शकता. हे सोने तुम्ही कसे खरेदी करू शकता ते … Read more

PhonePe युझर्सना मोठा धक्का ! आता मोबाईल रिचार्ज करणे महागले

नवी दिल्ली । जर तुम्ही मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी, पाणी आणि वीज बिल भरण्यासाठी, किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी PhonePe App वापरत असाल. तर आता PhonePe युझर्ससाठी एक वाईट बातमी आहे. वास्तविक, आता डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe द्वारे मोबाईल रिचार्ज वापरणे महाग झाले आहे. PhonePe ने … Read more

Cyber Fraud मध्ये लुटलेल्या लोकांना 24 तासात पैसे परत मिळणार, त्यासाठी काय करावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे दिवस आत भरले आहेत. फसवणूक होण्यापासून सामान्य लोकांचे पैसे वाचवण्यासाठी एक सिस्टीम बनवण्यात आली आहे. आणि ही सिस्टीम वापरण्यास अतिशय सोपी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला त्याविषयी सर्व काही सांगणार आहोत. जर तुम्ही ते पूर्णपणे वाचले तर तुम्ही आयुष्यात कधीच ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही. आणि जरी बळी पडलात … Read more

Flipkart चे मूल्य 37 अब्ज डॉलरहून अधिक, 3.6 अब्ज डॉलर्सचा ‘हा’ नवा फंड अ‍ॅमेझॉनशी स्पर्धा करण्यास करेल मदत

नवी दिल्ली । ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) आता 37 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीची कंपनी बनली आहे. खरं तर, वॉलमार्टच्या (Walmart) मालकीच्या फ्लिपकार्टला काही जागतिक गुंतवणूकदार, सॉवरेन फंड्स आणि प्रायव्हेट इक्विटी कंपन्यांकडून 3.6 अब्ज डॉलर्सचे नवीन फंड्स (New Funds) मिळाले आहेत. यासह, फ्लिपकार्टचे मूल्य 37.6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. यामुळे या ऑनलाइन रिटेलरला देशातील Amazon शी स्पर्धा … Read more