मुलांच्या स्वप्नांना प्रोत्साहन द्या, त्यांना आवडतंय ते करू द्या – वैष्णवी ढोरे

Salam Katta

पुणे। सलाम पुणे आणि स्व. सूर्यकांत सर्वगोड सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीने पाटील इस्टेट परिसर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त सलाम कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वैष्णवी ढोरे हिने आपली भरतनाट्यम कला सादर केली. आपल्या संघर्षाबद्दल आणि कलेच्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांशी तिने गप्पा मारल्या. ‘सलाम पुणे’च्या ‘सलाम कट्टा’ या उपक्रमांतर्गत पुण्यातील कष्टकरी वस्त्यांमध्ये तिथल्या लोकांना उपयोगी असणारे मार्गदर्शनपर … Read more

महाबळेश्वर पर्यटन स्थळावर निसर्गप्रेमींची गर्दी पाहून उर्मिला मातोंडकर यांनी पर्यटकांना केले आवाहन

Urmila Matondkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाबळेश्वर हे असे ठिकाण आहे जे बारमाही मनाला तृप्त आणि संतुष्ट करीत असते. यामुळे पुणे मुंबई येथील कोरोना नियम शिथिल होताच अनेकांनी सहलीसाठी किंवा वीकेंड सुट्टीसाठी महाबळेश्वरकडे धाव घेतली आहे. परिणामी या परिसरातील निसर्गाचा आस्वाद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान या वाढत असलेल्या गर्दीबाबत प्रसिद्ध अभिनेत्री व शिवसेना नेत्या … Read more

‘बाहुबली’ फेम ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले टॉपलेस फोटो….

त्याआधी शंघाई व आर. राजकुमार या चित्रपटातील तिने आयटम सॉन्ग करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. डान्सर म्हणून तिची एक वेगळी ओळख आहे. तिच्या डान्सवर चाहते फिदा आहेत. झलक दिखला जा आणि डेअर टू डान्स या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.

मराठमोळ्या अभिनेत्रीचे बिकिनीतील बोल्ड फोटो पाहून व्हाल थक्क….

चंदेरी दुनिया । ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री विद्या माळवदे रूपेरी पडद्यावर नाही पण सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. होय, काही दिवसांपूर्वी शेअर केलेले तिचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.खरे तर विद्याचे हे फोटो काही दिवस जुने आहेत. पण आज हे फोटो अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसले. … Read more