राज्यात लवकरच 7500 पदांसाठी पोलीस भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

राज्यात लवकरच पोलीस भरती!! गृहमंत्री वळसे पाटलांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असून महाराष्ट्र शासनाने राज्यात सन 2020 ची पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. शासनाने पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच … Read more

राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार

Maharashtra Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून पोलीस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेऊ, … Read more

राज्यात पोलीस दलात 50 हजार पदे भरणार; दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज्य सरकारच्यावतीने अनेक घोषणा करण्यात आल्या. यावेळी राज्यातीळ युवकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पोलीस भर्तीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील महत्वाची घोषणा केली. “पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे वळसे पाटील … Read more

राज्यात डिसेंबर पर्यंत 5200 पोलीसांची भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी समोर येत असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रातील पोलीस भरतीबाबत हत्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. मात्र, येत्या 31 डिसेंबर पूर्वी 5 हजार 200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार … Read more

मराठा आरक्षणाला स्थगिती, पण राज्यात पोलीस भरती होईल; गृहमंत्री देशमुखांची ग्वाही

नागपूर । सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी राज्यात पोलीस भरती (Maharashtra Police recruitment) होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसून पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! राज्यात तब्बल १२ हजार ५०० पोलिसांची भरती; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात पोलीस दलातील साडे १२ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बाबतची माहिती दिली. अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार जम्बो भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी … Read more

महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा; राज्यात १० हजार पोलिसांची भरती करणार

मुंबई । राज्यातील पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस शिपाई संवर्गात १० हजार जागा भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या काळात शहरी आणि ग्रामीण तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. झी २४ तास वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. याशिवाय नागपूरमधील काटोल … Read more

राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती- गृहमंत्री अनिल देशमुख

महाविकास आघाडीच्या गृहविभागाने पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने मेगा पोलीस भरती करण्याचे सूतोवाच केलं आहे. गृह विभाग लवकरच ७ ते ८ हजार पदांवर पोलीस भरती करणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते