Police Recruitment 2024 | ‘या’ वर्षी होणार तब्बल एवढ्या पदांची पोलीस भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया

Police Recruitment 2024

Police Recruitment 2024 | पोलीस भरतीची जे विद्यार्थी वाट पाहत होते, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण राज्यांमध्ये लवकरच 17441 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी देखील केलेली आहे. पोलीस शिपाई पदांसाठी ही भरती होणार आहे. मागील वर्षी पोलीस भरती झाली नाही त्यामुळे तरुण अनेक चिंतेत होते. परंतु … Read more

Police Bharti 2024: कामाची बातमी! राज्यात 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती होणार

Police Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये पोलीस विभागात मेगा भरती (Police Bharti 2024) करण्यात येणार आहे. कारण आता पोलीस भरती 100 टक्के करण्यासाठी वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17 … Read more

मुंबई पोलीस खात्यात 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती; वेतनासाठी 30 कोटी राखीव

Mumbai Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या मुंबईच्या पोलीस (Mumbai Police) विभागात मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे नवी पोलीस भरती होण्यापूर्वी मुंबई पोलीस विभागात तीन हजार कंत्राटी पदे (Contract Method) भरली जाणार आहेत. या कंत्राटी पोलिसांना वेतन देण्यासाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवले जाणार आहेत. ही कंत्राटी पोलिसांची भरती 3 हजार पदांसाठी करण्यात असून त्याचा कार्यकाळात जास्तीत … Read more

संतापलेल्या माजी कमांडोचा थेट मुंबई पोलिस आयुक्तांना आत्मदहनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Police Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिस विभागात भरती होण्यासाठी अनेक तरुण सध्या प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिस भरतीचा पेपर फुटणार असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. त्यामुळे तरुणांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पेपर फुटीची पाळेमुळे माण तालुक्यापासून ते मंत्रालयापर्यंत असल्याचा दावा केला जात आहे. आता पेपर फुटल्यास मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी … Read more

Satara News : साताऱ्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Satara Police Written Exam

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज केले आहेत. त्यांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी 17 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लेखी परीक्षेची तारीख … Read more

सातारला पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी ‘हे’ उमेदवार पात्र

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी अर्ज केले आहेत. यातील साताऱ्यात तीन तृतीयपंथीय उमेदवारांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर जिल्ह्यात परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या तरुण-तरुणी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतल्यानंतर आता लेखी परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी सातारा जिल्हा पोलीस दलाकडून प्रसिद्ध … Read more

राज्यातील पहिली तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी चाचणी

Satara Police Recruitment Transgender Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात राज्य सरकारच्या वतीने पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी अर्ज देखील केले आहेत. विशेष म्हणजे प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती पार पडली … Read more

आठवडाभरात पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांची भरती करणार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. “राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढू. पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांसाठी भरती करू,” अशी घोषणा फडणवीसांनी केली. केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग … Read more

राज्यातील पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती; नेमकं कारण काय??

Maharashtra Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने २ दिवसांपूर्वीच जाहीर केलेली पोलीस भरती तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती मात्र काही प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं आहे. … Read more

राज्यात 20 हजार पोलिसांची भरती होणार; फडणवीसांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात २० हजार पोलिसांची भरती करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज गृहविभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत पोलीस भरतीबाबत चर्चा झाल्याचे फडणवीसानी म्हंटल. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसोबत चर्चा करुन … Read more