वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी खासदार जलील यांनी केली ‘ही’ मागणी
औरंगाबाद – शहरातील वाढती गुन्हेगारी थांबविण्याची आणि अल्पवयीन मुले व तरुणाईचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्याची गरज आहे. त्यामुळेच नशेच्या गोळ्या विक्री, खरेदी करणारे व त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी विशेष पथक स्थापन करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. पोलिस आयुक्तांना खासदार इम्तियाज … Read more