निवडणुक कामाचा भत्ता मागणार्‍या शिक्षकाला पोलिसांची धक्काबुक्की

कोल्हापूर प्रतिनिधी | निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना कोल्हापुरच्या गडहिंग्लज येथे घडलीय. 22 आणि 23 एप्रिल असे दोन दिवस पूर्णवेळ काम करूनही केवळ तीनशे रुपये भत्ता देत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता एका शिक्षकाला पोलिस अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की करण्यात आलीय. येथील शिक्षकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला. गडहिंग्लज … Read more

धरणात तरंगत होता अनोळखी महिलेचा मृतदेह, आत्महत्या की खून अजून अस्पष्ट

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पेठ तालूक्यातील इनामबारी धरणात शनिवारी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. धरणामध्ये डेड बाॅडी तरंगत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीसांशी सपर्क साधला असता सर्व प्रकार उघड झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील पेठ नाशिक मार्गावर इनामबारी धरणात हॉटेल सह्याद्री पासुन जवळच असलेल्या धरणात अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी ११ … Read more

शिक्षकानेच केला शाळकरी मुलींचा विनयभंग, मिलिटरी स्कूलमधील धक्कादायक प्रकार

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकानेच शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भोसला मिलिटरी स्कूलच्या गर्ल्स हॉस्टेल मधील चार ते पाच मुलींचा खेळाच्या शिक्षकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई नसलेल्या एका … Read more

कराड पोलीसांची धडाकेबाज कारवाई, बँकेवर दरोडा टाकणार्‍या त्या पाच जणांना तीनच दिवसात केले जेरबंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेणोली ता. कराड येथील महाराष्ट्र बॅंकेवर दिवसाढवळ्या दरोडा पडला होता. या दरोड्यात सुमारे 32 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. ही घटना घडल्यानंतर अवघ्या 3 दिवसात कराड तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून 17 लाख 10 हजार 300 … Read more

अवैद्य धंद्यांना बसणार चाप, गृह राज्यमंत्र्यांचे पोलीसांना सरप्राइज चेकिंगचे आदेश

Dipak Keskar

मुंबई | राज्याच्या ग्रामीण भागातील असामाजिक तत्व व अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षकांना त्या त्या भागात अचानक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येत्या आठवडाभरात प्रत्येक पोलीस परिक्षेत्रात पोलीस महानिरीक्षकांनी ही अचानक भेटी देऊन प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय बंद … Read more