2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमची चाल चुकल्याने पराभव ; देवेंद्र फडणवीसांचे विधान

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक कारणांनी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमातून विरोधीपक्षनेते देवदेन्द्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारला इशारा दिल्यानंतर आज त्यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धेवेळी एक सूचक असे विधान केले. “बुद्धिबळाच्या चालीप्रमाणेच राजकारणातही दक्ष राहावे लागते. आम्ही सुद्धा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमची चाल चुकल्याने पराभूत झालो, असे फडणवीस … Read more

…म्हणून आम्हीही बेरीज करत राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवार उभे करत अर्ज दाखल केले जात आहेत. आज भाजपच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्यातील ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्क दाखल केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोडेबाजाराच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. “आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची आम्हीही बेरीज केली. तेव्हा आमचा … Read more

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे ‘कसाब’ सोबत संबंध; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Kirit Somaiya Uddhav Thackeray (2)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नवाब मलिकांवरील आरोप केल्यानंतर आता सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे, शिवसेना आणि … Read more

लोकशाहीमध्ये कोणाला कोठेही लढण्याचा अधिकार; नवनीत राणा प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहार. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर खासदार नवनीत राणा व रवी राणा यांच्याकडून निशाणा साधला जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष पहायला मिळत आहे. अशात राणा दांपत्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया … Read more

शरद पवार आज, उद्या साताऱ्यात ; दोन दिवसीय दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग

Sharad Pawar

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खा. शरद पवार हे आज व उद्या असे दोन दिवस सातारा दौऱ्यावर येत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार, दि. 8 व सोमवार, दि. 9 मे रोजी ते सातार्‍यात मुक्कामी असून या दोन दिवसांतील घडामोडींबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे. … Read more

संभाजीराजे छत्रपतींचं अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी करणार राजकीय भूमिका जाहीर

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दबावतंत्र वापरणारे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. कार्यकाळ संपल्यानंतर ते कोणता नवा पक्ष काढणार कि कोणत्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असेहि अनेक प्रश्न उपस्थित होते. मात्र, आज संभाजीराजेंनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “आपली भूमिका 12 मे रोजी पुण्यातून स्पष्ट करणार आहोत, असे … Read more

फडणवीसांच्या टीकेला रोहित पवारांनी दिले 8 ट्विटद्वारे ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले कि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या चार पक्षांमध्ये राजकीय टीका टिपण्णी केली जात असल्यामुळे राजकीय वाटेवर चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध शिवसेना आणि मनसे विरोध राष्ट्रवादी असा पक्षांतील मोठ्या नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट करत थेट शरद पवारांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता … Read more

महाराष्ट्रावर लोडशेडिंगचे संकट ; गडकरींनी ‘हे’ कारण सांगत राज्य सरकारवर साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सध्या उत्पादन होत असलेली वीज आणि राज्याला आवश्यक असलेली वीज यात जवळपास अडीच ते तीन हजार मेगावॉट वीजेची तफावत आहे. अशात यंदा उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा उर्जेचा वापरही मोठ्या प्रमामावर होतो. राज्यात आज जी वीज टंचाई आहे त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका होऊ … Read more

“केंद्रीय तपास यंत्रणेचा कितीही दुरुपयोग केला तरी हे सरकार पडणार नाही”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीबाबत राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप वर निशाणा साधला आहे. “केंद्राच्या जुलमी आणि अघोषित आणिबाणीबाबत पंतप्रधान यांना सांगायला शरद पवार गेले होते. केंद्रीय तपास यंत्रणेचा कितीही दुरुपयोग केला तरीही हे … Read more

“महाविकास आघाडी सरकारबाबत शरद पवारांनी केले मोठे विधान; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेत्यांकडून सरकार पडण्याबाबत वारंवार वक्तव्ये केली जात आहेत. तसेच सरकारमध्ये फूट पाडण्याबाबतही प्रयत्न केले जात आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही. या सरकारच चांगलं सुरु असून या सरकारला कोणताही धोका नाही. आणि हे सरकार अजून पाच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास राष्ट्रवादी … Read more