शिवसेनेच्या प्रवक्तेपदी अंबादास दानवेंची निवड

औरंगाबाद । शिवसेनेच्यावतीने राज्यात प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. त्यात मराठवाड्यातून एकमेव औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि खैरे विरुद्ध दानवे असा वाद उफाळून आला होता. त्यानंतर दानवे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मातोश्रीवरुन निघाले आदेश जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे … Read more

अधिकाऱ्यांचा इगो अन् बेजबाबदार लोकप्रतिनिधी

    औरंगाबाद । शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा आकडा प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी एकमेकांना जुमानत नसल्याने कोरोनावर मात कशी करायची, असा प्रश्न औरंगाबादकराना पडला आहे. अधिकाऱ्यांचा इगो आणि राजकारण्यांचा बेजबाबदारपणामुळे शहराचे काय होईल आणि शहरवासीयांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल का? असा प्रश्न … Read more

टाळेबंदीला काँग्रेसचा विरोध नाही : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात सध्या लवकरच लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर टाळेबंदी हा विषय राजकिय नाही, त्याच राजकारण करून नये. एखाद्या उच्च वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा विषय घेतला पाहिजे. लोकांचे जीव वाचवण्याकरिता काही उपाय योजना केल्या पाहिजेत, हा विषय पॉलिटिकली नाही. परंतु डॉक्टरानी सांगितले. टाळेबंदी केली पाहिजे, तर करावीच … Read more

मोर्चे काढून नाटकं कसली करता, लोकांचे अश्रू पुसा : चंद्रकांत खैरे

Jalil & khire aaurngabad

औरंगाबाद । कोरोना संकट काळात ज्यांच्या घरातील व्यक्ती दगावली, त्यांच्या घरातील परिस्थिती एकदा जाऊन बघा. अडचणीच्या काळात लोकांचे अश्रू पुसून त्यांना दिलासा देण्याची गरज असताना, मोर्चे काढून नाटकं कसली करता? अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे. कोरोना रुग्णांची व मृतांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने येत्या (दि. ३० मार्च ते … Read more