पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये गॅरेंटेड रिटर्न बरोबरच पैसेही सुरक्षित राहतील, त्याविषयी जाणून घ्या
नवी दिल्ली । माणूस रात्रंदिवस कष्ट करतो आणि पै अन पै जोडून भविष्यासाठी पैसे गोळा करतो. मात्र बाजारातील जोखमीमुळे सामान्य माणूस बाजारात पैसे गुंतवण्यास कचरतो. बँकांचे व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसमध्ये एक पर्याय उरतो. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. येथे तुमचे पैसे तर सुरक्षित राहतीलच तसेच तुम्हाला … Read more