Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालविल्या जातात. त्याअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना कमी गुंतवणुकीवर जास्त रिटर्न देते. तसेच यामध्ये टॅक्स वाचवण्याबरोबरच कर्ज घेण्याची सुविधाही मिळते. आता यामध्ये सरकारने आणखी तीन मोठे बदल केले आहेत. हे लक्षात घ्या कि, यंदाच्या अर्थसंकल्प 2023 दरम्यान, सरकारकडून Post Office च्या दोन बचत योजनांमध्ये … Read more

Post Office ची जबरदस्त Scheme; 12 हजारांच्या गुंतवणूकीतुन मिळवा 1 कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्यात आपल्याला पैशाची अडचण किंवा कमतरता भासू नये म्हणून अनेक जणांचा कल सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवण्याकडे असतो. आपल्याकडे अशा अनेक आर्थिक योजना आहेत ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. पोस्ट ऑफिसची ही योजना जास्त मुदत कालावधीमध्ये मुदतीत मोठा निधी मिळवण्यासाठी … Read more

Post Office मध्ये प्रीमियम बचत खाते उघडून मिळवा ‘या’ सुविधांचा लाभ !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Post Office कडूनही अनेक प्रकारच्या बँकिंगच्या सुविधा दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारच्या योजना देखील चालवल्या जात आहेत. ज्याचा लाभ देशभरातील कोट्यवधी लोकं घेत आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची वाढती संख्या लक्षात घेता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) प्रीमियम सेवा सुरू केली आहे. ज्याअंतर्गत, प्रीमियम बचत … Read more

Post Office च्या स्कीममध्ये मिळतोय बँकांमध्ये जास्त रिटर्न, अशा प्रकारे करा गुंतवणूक

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : जर आपल्याला चांगला रिटर्न देणारा सुरक्षित पर्याय शोधत असाल तर आजची ही वाटणी आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण आज पोस्ट ऑफिसच्या एका अशा योजनेबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुणत्मवूक करून चांगला नफा मिळू शकेल. तर बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसकडूनही एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांसाठी फिक्स्ड … Read more

Investment Tips : ‘या’ सरकारी योजनेमध्ये दरमहा फक्त ₹ 500 जमा करून मॅच्युरिटीवर मिळवा मोठी रक्कम

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : जर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी पैसे जमा करायचे असतील तर सुकन्या समृद्धी योजना फायदेशीर ठरू शकेल. ही एक उत्तम योजना आहे. ज्यामध्ये गॅरेंटेड रिटर्न मिळतो. या योजनेद्वारे आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी मोठा फंड जमा करता येईल. हे जाणून घ्या कि, 22 जानेवारी 2015 रोजी मुलींना लाभ मिळावा … Read more

Sukanya Samriddhi Yojana : अवघ्या 2 दिवसांत उघडली 11 लाख खाती, ‘या’ सरकारी योजनेमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवले पैसे

Sukanya Samriddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sukanya Samriddhi Yojana : आपल्या मुलींना चांगले शिक्षण देणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. यासाठी शासनाकडून सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना गुंतवणुकीचे एक साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे जाणून घ्या कि, या योजनेंतगर्त अवघ्या 2 दिवसांत सुमारे 11 लाख खाती उघडण्यात आली आहे. यावरून ही योजना किती लोकप्रिय आहे … Read more

Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमच्या (POMIS) डिपॉझिट्सची मर्यादा देखील वाढवण्याची घोषणा केली आहे. दर … Read more

Investment Tips : ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मुलांच्या भविष्यासाठी जमवा लाखो रुपये

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : सध्याच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून आपल्याला आर्थिक पाठबळ मिळू शकेल. आजच्या या बातमीमध्ये आपण एका अशा योजनेबाबतची माहिती जाणून घेणार आहोत त्यामधील गुंतवणूकीवर बाजारातील चढ-उताराचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे आपल्याला सहजपणे चांगला रिटर्न मिळेल. या योजनेचे नाव … Read more

Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स

Post Office Tax Saving Schemes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office Tax Saving Schemes : Post Office कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात. या योजनांद्वारे काही वर्षांत आपले पैसे सहजपणे दुप्पट होऊ शकतील. सामान्यतः लोकं अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. ज्यामध्ये चांगला रिटर्न मिळण्याबरोबरच पैसेही सुरक्षित राहतील. अशातच जर यावर इन्कम टॅक्स सवलत मिळाली तर… हे … Read more