कोविड -19 PPE किटच्या कचऱ्यापासून RIL बनवणार उपयुक्त प्लास्टिक उत्पादने, CSIR-NCL शी करणार हातमिळवणी
नवी दिल्ली । रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि काही पुणेस्थित कंपन्या आता कोविड -19 पीपीई किटच्या (PPE Waste) कचऱ्यापासून उपयुक्त मोल्डेड प्लास्टिक उत्पादने बनवतील. यासाठी RIL ने सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे यांच्याशी हातमिळवणी केली आहे. पीपीई किटच्या कचऱ्यापासून उपयुक्त आणि सुरक्षित उत्पादने बनवण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट देशभरात राबवला जाऊ शकतो. यासह, मोठ्या प्रमाणात पीपीई किट … Read more