कोविड -19 PPE किटच्या कचऱ्यापासून RIL बनवणार उपयुक्त प्लास्टिक उत्पादने, CSIR-NCL शी करणार हातमिळवणी

नवी दिल्ली । रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि काही पुणेस्थित कंपन्या आता कोविड -19 पीपीई किटच्या (PPE Waste) कचऱ्यापासून उपयुक्त मोल्डेड प्लास्टिक उत्पादने बनवतील. यासाठी RIL ने सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे यांच्याशी हातमिळवणी केली आहे. पीपीई किटच्या कचऱ्यापासून उपयुक्त आणि सुरक्षित उत्पादने बनवण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट देशभरात राबवला जाऊ शकतो. यासह, मोठ्या प्रमाणात पीपीई किट … Read more

कोरोना वाॅर्डात काम करणार्‍या डाॅक्टर, नर्स यांच्यासाठी Good News; वातानुकुलित PPE कीट चे यशस्वी संशोधन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जगभर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य साथीच्या रोगांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा साथीच्या विविध रोगांवर उपचार करण्यारे अनेक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागते. तसेच संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे. मात्र असा पीपीई … Read more

अबब! PPE किट घालून पळवले 10 कोटींचे सोने; घटना CCTV कॅमेर्‍यात कैद

नवी दिल्ली | जगात वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या स्टाइलने केले जातात. असाच एक गुन्हा दिल्लीमध्ये घडला आहे. यामध्ये सोन्याच्या एका मोठ्या दुकानाला चोरट्यांनी रात्री लुटले. यामध्ये 25 किलो सोनं चोरून नेल्याची नोंद असून त्या सोन्याची बाजारातील किंमत ही दहा कोटीच्या आसपास आहे. विषेश म्हणजे चोरट्यांनी ppe किट घालून चोरी केल्याचे समोर आलेय. अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये चोराला … Read more

कोवीड सेन्टरमध्ये कोरोनाबाधित रुग्णासोबत सेक्सप्रकरणी नर्सचे निलंबन; सेक्ससाठी फाडला पीपीई सूट

जकार्ता । इंडोनेशियाची राजधानी असणाऱ्या जकार्तामधील कोरोना केंद्रात असणाऱ्या व्यक्तीने येथील एका नर्ससोबत शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक खुलासा सोशल नेटवर्किंगवरुन केला. या व्यक्तीने सोशल नेटवर्किंगवर नर्स आणि आपल्यामध्ये नक्की काय काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती तसेच व्हिडीओही पोस्ट केला. त्यानंतर या दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअप चॅटचे काही स्क्रॉनशॉर्टही या तरुणाने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले आहेत. या व्यक्तीने … Read more

पीपीई किट घातलेल्या नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

वडोदरा । कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये पीपीई किट घातलेल्या एका नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. वडोदरातील गोत्री परिसरातील वैकुंठ सोसायटीजवळ तिचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता खळबळजनक माहिती आता समोर आली … Read more

कोरोना काळात पहिल्यांदाच कार विक्रीत झाली वाढ, ऑगस्टमध्ये सुमारे 2.15 लाख वाहनांची विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत 14.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ती वाढून 2,15,916 यूनिट्स झाली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1,89,129 यूनिट्स इतकी होती. ऑटो इंडस्ट्रीची संस्था ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (SIAM-Society of Indian Automobile Manufacturers Passenger) यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. ऑगस्टमध्ये दुचाकींची विक्री 3 … Read more

पीपीई किट घालून आले चोर, दागिन्यांच्या दुकानातून चोरले तब्ब्ल 78 तोळे सोने; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देश कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी परदेशातून पीपीई किट मागवत आहे आणि कोरोना वॉरियर्सना ते उपलब्ध करुन देऊन त्यांना या लढाईसाठी फ्रंटलाइनवर लढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, तर दुसरीकडे काही लोक आता चोरी तसेच दरोड्यासाठी पीपीई किट वापरत आहेत. अशीच एक घटना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात घडली आहे. येथे चोरट्यांनी पीपीई किट परिधान केले … Read more

कोरोनासोबत जगताना, जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्या वर 

जगातील कोरोना बळींची संख्या ५ लाखांच्या वर गेली आहे.

जालन्यात पीपीई किट, मास्क घालून चोरी; पोलिसही चक्रावले

जालना । कोरोनाशी दोन हात करताना डॉक्टर आणि नर्स या कोविड योध्यांचे कवच असलेल्या पीपीई किट, मास्कचा गैरवापरची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊन सुरू असताना मध्यरात्री चोरट्यांनी पिपीई किट आणि मास्क बांधून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरात चोरट्यांनी एका … Read more

पीपीई किट खरेदी घोटाळा: भाजप प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा

शिमला । पीपीई किटच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले हिमाचल प्रदेशचे भाजप अध्यक्ष राजीव बिंदल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. यामध्ये २ व्यक्ती ५ लाखाची लाच देण्यासंदर्भात बोलत होत्या. या क्लीपच्या आधारे दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत हिमाचल प्रदेशातील आरोग्य यंत्रणेचे … Read more