राज्यात ठाकरे सरकारचे कुशासन सुरू; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी सरकावर केंद्रातील भाजप नेत्यांकडून अनेकवेळा टीका केली जाते. दरम्यान, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. केंद्रामध्ये मोदी सरकारचे सुशासन आहे, तर राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे कुशासन सुरू आहे. राज्यात पोलिसच बॉम्ब पेरत असून सरकार वसुली करण्यात गुंतले आहे, अशा शब्दांत … Read more

उद्धव ठाकरे अपघाताने झालेले मुख्यमंत्री; भाजपचा हल्लाबोल

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. एकीकडे सत्ताधारी आपल्या सरकारचे गोडवे गात असताना दुसरीकडे विरोधक मात्र सरकारच्या 2 वर्षाच्या कामगिरी वरून टीका करत आहेत. याच दरम्यान उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहेत असा आरोप भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे. प्रकाश जावडेकर म्हणाले, … Read more

रविशंकर प्रसाद आणि जावडेकर यांना भाजपमध्ये मिळणार महत्वाची जबाबदारी, निवडणूक राज्यांची कमान सांभाळणार !

नवी दिल्ली । मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिमंडळातून बाहेर आल्यानंतर रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. या दोन्ही नेत्यांना पक्षात राष्ट्रीय सरचिटणीस किंवा राष्ट्रीय उपाध्यक्ष करता येईल. यासह, निवडणूक राज्यांच्या प्रभारीचीही महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाऊ … Read more

प्रकाश जावडेकर म्हणाले,”FM निर्मला सीतारमण यांच्या निर्णयांना मंत्रिमंडळाकडून मान्यता,” किती फंड मिळाला ते जाणून घ्या

prakash javadekar

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळ आणि आर्थिक प्रकरणांबाबत आयोजित केंद्रीय समितिची बैठक (cabinet and CCEA Meeting) आता संपली आहे. आजच्या बैठकित पावर आणि दूरसंचार सेक्टरसाठी महत्वाचे निर्णय घेतले गेले. कॅबिनेट कडून आज पावर डिस्ट्रिब्यूशन रिफॉर्मला मंजूरी मिळाली. पावर आवंटन रिफॉर्मसाठी 3.03 लाख कोटी मंजूर केले गेले. तसेच, भारत नेट प्रोजेक्टसाठी देखील 19 हजार कोटींच्या वाटपाची … Read more

मंत्रिमंडळाचा निर्णयः खरीपातील MSP मध्ये 50 टक्के वाढ तर तूर डाळीवर 62 टक्के वाढ

नवी दिल्ली । केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमती (MSP) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी याला मंजुरी दिली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. तोमर म्हणाले की,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 7 वर्षात कृषीक्षेत्रात बरीच कामे केली गेली, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.” Cabinet has approved MSP for kharif crops for marketing season … Read more

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करुन दिली माहिती

prakash javadekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करुन या संदर्भातील माहिती दिली आहे. आजच कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश जावडेकर यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी ट्विट करत म्हटलं, … Read more

गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे जावडेकर हे महाराष्ट्रद्रोहीच! काँग्रेसचा हल्लाबोल

prakash javadekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहेत. राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली. तसेच गुजरात छोटं राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लसींचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी … Read more

ब्रॅण्ड म्हणून सिद्ध व्हा! अन्नप्रक्रिया उद्योगासाठी 10,900कोटींच्या अनुदानाचा सरकारचा निर्णय

prakash javadekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ( पी एल आय ) सुमारे 10,900 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 31 मार्चला घेतला. या दुरगामी निर्णयामुळे या क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवरील ब्रँड म्हणून सिद्ध होण्यास तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी मोठी मदत होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. … Read more

जगभरात भारतीय खेळांचा डंका वाजवण्यासाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालय हे आयआयटी मुंबईच्या सहयोगाने बनवणार गेमिंग सेंटर

नवी दिल्ली | जगभरात भारतीय खेळांचा डंका वाजवण्यासाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने हे मंत्रालय आता गेमिंग सेंटर बनवणार आहे. हे सेंटर खेळाच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजना आणि कोर्स चालू करणार आहे. केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी(28 फेब्रुवारी) गेम डिझायनिंग कॉम्पिटिशन च्या सहभागी लोकांना ऑनलाइन संबोधित करताना, … Read more

सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी लागणार ; केंद्र सरकारने जाहीर केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोशल मीडियाचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. ट्वीटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला जात असल्याच्या देखील अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. अशी अनेक प्रकरणे न्यायालयापर्यंत देखील गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने यासंदर्भातली नवीन नियमावली जारी केली आहे. यासंदर्भात पत्रकार … Read more