प्रकाश जावडेकर यांनी केले मंत्रोच्चारण, द्यौ: शांतिरंतरिक्षं शान्ति : पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय : शान्ति; वाचा कोठे आणि कसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रकाश जावडेकर म्हणजे पुण्याचेचं ना. मग श्लोक पठण हा तर त्यांच्या नित्य कर्माचा भाग झाला म्हणून त्यांनी मंत्रोच्चारण केले तर त्यात बातमी काय आहे, असा प्रश्र्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल ना ! तर थोडं थांबा. जावडेकरांनी मंत्रोच्चारण केले ते घरी केलें नाही किंवा कुठल्या पूजेच्या प्रसंगी केले नाही तर संयुक्त राष्ट्र … Read more

सरकारचे मोठे विधान, सर्व वाहने BS 6 झाल्यावर प्रदूषण कमी होईल

नवी दिल्ली । केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी झालेल्या ‘इंडिया सीईओ फोरम ऑन क्लायमेट चेंज’ बैठकीत सहभागी झाले. या दरम्यान ते म्हणाले की, 1 एप्रिल 2020 पासून देशात BS 6 वाहनांची नोंदणी केली जात आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्व वाहने ठराविक वेळानंतर BS 6 बनतील. यामुळे आगामी काळात देशातील प्रदूषण बर्‍याच प्रमाणात कमी … Read more

Cabinet Meeting: प्रकाश जावडेकर म्हणाले- “अर्थव्यवस्था वेगाने परत रुळावर येत आहे”

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय अर्थव्यवस्थेविषयी चर्चा झाली. या वेळी असे म्हटले जात होते की भारतीय अर्थव्यवस्था वेगाने परत रुळावर येत आहे. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात अर्थव्यवस्था परत वेगाने रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. ते म्हणाले की, 2020 च्या ऑक्टोबरमध्ये वीज … Read more

30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस, मंत्रिमंडळाने दिली 3714 कोटी रुपयांच्या देयकाची मान्यता

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने 30 लाख सरकारी कर्मचारी दीपावली बोनस देण्याची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर द्वारे कर्मचार्‍यांच्या खात्यात पैसे थेट ट्रान्सफर केले जातील. त्यांनी सांगितले की, दसरा … Read more

मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतले ‘हे’ 4 मोठे निर्णय, त्याचा काय परिणाम होईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कॅबिनेट बैठकीत नैसर्गिक गॅस मार्केटिंग गाइडलाइंसना मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय पूर्व रेल्वेच्या पूर्व पश्चिम कॉरिडोर प्रकल्पालाही कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांनी मीडियाला ही माहिती दिली. कोरोना लस, पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडोर प्रकल्प यासह अनेक विषयांवर सरकारकडून माहिती देण्यात आली. (1) लाखो लोकांना फायदा … Read more

देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती पुण्यात- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुणे । देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात असल्याचं मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आज पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. … Read more

पुढील महिन्यापासून सुरु होतील शाळा; असं असणार वर्गांचे टाईमटेबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा १५ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग नाही अशा ग्रामीण भागात तसेच तुलनेने दूर असणाऱ्या शाळांमध्ये आवश्यक काळजी घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यातच डिजिटल माध्यमातून शिक्षणाचा आराखडा सादर करण्यात आला होता. तो सध्या पायलट … Read more

केंद्राची मोठी घोषणा! डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

नवी दिल्ली । डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात आता अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. देशातील कोरोना संकट काळात देवदूत म्हणून लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे. डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे … Read more

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले- मी रामायण पाहतोय,त्यावर फराह खान अली म्हणाली,’बरेच कामगार अन्नपाण्याशिवाय …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लोकांची मागणी लक्षात घेता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी डीडी नॅशनल वर ‘रामायण’ च्या प्रसारणाची माहिती दिली. या संदर्भात त्यांनी शनिवारी एक ट्विटही केले. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे: ‘मी रामायण पहात आहे आणि आपण.’ प्रकाश जावडेकर यांच्या या ट्विटवर संजय खानची मुलगी फराह खान अलीने तिची प्रतिक्रिया दिली आहे,जी खूप … Read more

७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार

 टीम, HELLO महाराष्ट्र | केंद्र सरकारने देशभरात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत यास मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. या वैद्यकीय महाविद्यालयांची २०२१-२२ पर्यंत उभारणी होणार असून, ज्या ठिकाणी अशी महाविद्यालये नाहीत अशा ठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली जाणार … Read more