राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक; दरेकरांचे राज्य सरकारला खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 4 कोटी 20 लाख मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला आहे. राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे अशा शब्दांत दरेकरांनी निशाणा साधला. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता आरोप … Read more

वारकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार कान असून बहिऱ्यासारखं वागत आहे; दरेकरांची टीका

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढता कोरोनाचा धोका पाहता यंदा सलग दुसऱ्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर कठोर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच तेथील काही गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केली. वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे असं … Read more

बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार नारायण राणे यांना लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होत की राणे यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. दरेकर म्हणाले, नारायण राणे यांना काही मिळाले … Read more

बंडातात्यांना अटक म्हणजे सरकारकडून वारकऱ्यांचा अपमान; दरेकरांचा हल्लाबोल

bandatatya darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. बंडातात्यांना केलेली अटक म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हंटल. कोरोनाचा धोका अदयापही … Read more

राऊतांनी फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी; दरेकरांचा खोचक सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेऊ नये अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावल्या नंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिला. दरेकर म्हणाले, मला वाटत संजय राऊत … Read more

संघर्षाचे रूपांतर वणव्यात कधी होईल ते कळणारही नाही; दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

darekar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकारण म्हणजे फक्त टाईमपास आहे. तसेच आत्ताच्या संघर्षाचे रूपांतर वणव्यात कधी होईल ते कळणारही नाही असा इशारा … Read more

यांचं म्हणजे ना..नाचता येईना अंगण वाकडं; प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दरवर्षी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं आणि मुंबईकरांची धावपळ होते. यंदाही असच झाल्यानंतर भाजप कडून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबईत पाणी साठल्यावरून केंद्रावर टीका करणाऱ्या शिवसेनेला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या एका विधानावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. … Read more

महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही – प्रवीण दरेकर

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर भाजप नेत्यांकडून सातत्याने हे सरकार लवकरच पडणार असे दावे करण्यात आले आहेत. त्यातच आता भर पडली असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही आता महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही असा दावा केला … Read more

अंतर्गत समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय, परंतु महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय! दरेकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला असून ठाकरे सरकार वर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ठाकरे सरकारच्या अंतर्गत समन्वय नसल्यामुळे महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक आरक्षण दिलं … Read more

जनताच सर्व करणार असेल तर शासन म्हणून तुम्ही काय करणार? दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या संवादांनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेला भरीव असे काहीच ऐकायला मिळाले नाही, अशी टीका दरेकरांनी केली … Read more