साताऱ्यात 3 तारखेनंतर भोंग्याला भोंग्याने उत्तर देणार : युवराज पवार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन केलं आहे. तेव्हा मुस्लिम समाजाने 3 तारखेपर्यंत भोंग्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मशिदीसमोर भोंगे लावून भोंग्याला भोंग्याने उत्तर देण्याचा इशारा, सातारा मनसे जिल्हा प्रमुख युवराज पवार आणि शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे. सातारा मनसेच्या वतीने … Read more

राज ठाकरे यांचे देशाच्या जडणघडणीत योगदान काय? : लक्ष्मण माने

सातारा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेतल्या व्यतिरिक्त देशाच्या जडणघडणीत काय योगदान दिले आहे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा. राज्य शासनाला भोंग्यासंदर्भात अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे ? घटनेने सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलेले आहे. … Read more

यशवंतराव मोहिते पतसंस्थेचे डॉ. इद्रजित मोहिते यांच्या घरासमोर महाराष्ट्र दिनी धरणे आंदोलन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेकडून (Dr. Yashwantrao Mohite Patsanstha) सातारा व सांगली जिल्ह्यातील हजारो ठेवीदार शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे दिले जात नाहीत. मुदत संपलेल्या ठेवीसुद्धा ठेवीदारांना परत केल्या जात नाहीत. म्हणून पतसंस्थेचे संस्थापक डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या निवासस्थासमोर महाराष्ट्र दिनी ठेवीदारांसह धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी … Read more

नाणारला रिफायनरी प्रकल्प होणार नाही, बारसूच्या जागेचे केंद्राला पत्र : उदय सामंत

uday samant

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नाणार रिफायनरी प्रकल्पा संदर्भात शिवसेनेची भूमिका बदलत आहे, हा फार मोठा अपप्रचार आहे. नाणारला रिफायनरी होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कोणत्याही परिस्थिती नाणारला आम्ही रिफायनरी होवू देणार नाही. सध्या बारसू रिफायनरीचा विषय चालू असल्याचे माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कराड येथे शासकीय औषध निर्माण … Read more

महाविकास आघाडीला दरेकरांचा इशारा : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील पेनड्राईव येणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात येवून सहकाराची माहिती घेत आहे. गेले दोन दिवस मी, गोपीचंद पडळकर आणि आणखी तीन- चार आमदार फिरत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून गुप्त पद्धतीने काम करताना पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात बरेच काही हाती लागले असून योग्यवेळी पेनड्राईव येईल, असा इशारा महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला … Read more

नितेश राणेंनी पुन्हा ट्विट करत महापौरांना दिले ‘हे’ आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे व भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सॅलियनवर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली असा आरोप राणेंकडून केला जात आहे. त्यामुळे दिशाची बदनामी थांबवावी यासाठी महिला आयोगाने पुढाकार घ्यावा, असे म्हंटले. त्यावर नितेश … Read more

“रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लागते है, ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार” – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराय राणे, किरीट सोमय्या आणि भाजपवर निशाणा साधला. केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि भाजप नेत्यांकडून ईडी कारवायांच्या धमक्या दिल्या जात असल्याने यावर राऊत यांनी आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही अशा कितीही धमक्या दिल्या तरी रिश्ते में … Read more

“राणेंकडून ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी करून धमकीचा प्रयत्न”; विनायक राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. राणेंची आजची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड, निकाला कचरा, अशी झाली आहे. राणेंनी स्वाभिमान घाण ठेऊन लाचारी पत्करली आहे. राणेंकडून केवळ भाजपच्या गुडबुडबुकमध्ये राहण्यासाठी प्रयत्न केला जात … Read more

“नारायण राणे सत्तापिपासू नेता”; राणेंच्या टीकेवर विनायक राऊतांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आज पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार विनायक राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत पलटवार केला. “संजय राऊतांच्या आरोपामुळे भाजपचे अनेक नेते घायाळ झाले आहेत. वास्तविक संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी … Read more

“…तर मग ईडीने गप्प न बसता संजय राऊतांची पूजा करावी” – नारायण राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आज पत्रकार परिषद घेत घणाघाती टीका केली. काल संजय राऊत यांनी ईडीवर आरोप केले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांवर राऊतांनी जे आरोप केले आहेत. ते कोणत्या आधारावर केले आहेत. इडीनेही आता गप्प बसू नये राऊतांना आतमध्ये घ्यावे आणि त्याची पूजा करावी, असे राणे … Read more