अंडरवर्ल्डची भाषा विधीमंडळात हे दुर्देवी : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अंडरवर्ल्डची भाषा आता विधीमंडळात आलेली आहे. खोके वगैरे हे कोण करतय, कुणी घडवलं हे फार दुर्देंवी आहे. महाराष्ट्रातील जनता सर्वकाही पहाते आहे. भाजपाला लोकशाही संपवायची आहे. पक्ष संपवायचे धोरण हे भाजप आणि आरएसएसचे आहे की असा हल्लाबोल आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. … Read more

काॅंग्रेस पक्ष सोडण्याच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी काँग्रेसच्या विचाराचा आहे. आम्हाला भिती आहे की लोकशाही धोक्यात आहे. काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा. अशी मागणी ऑगस्ट 2020 मध्ये केली होती. सोनिया गांधी यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानतो. मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे माहित नाही. पण मी काॅंग्रेस विचाराचा … Read more

पंतप्रधानांनी गैरमार्गाने वेदांता प्रकल्प गुजरातला पळविला : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj & Modi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे आणि मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी वेदांता फॉस्ककॉनचा प्रकल्प गुजरातला पळवला. आज जे डबल इंजिन महाराष्ट्रात चालले आहे, त्यांची किंमत राज्याला मोजावी लागत आहे. अचानक काही चक्रे फिरली, कुठे चित्रातही नसलेला गुजरात राज्यात हा प्रकल्प जाणार असे भारत सरकारने घोषित केले. यामध्ये पंतप्रधानांनी गैर पध्दतीने हस्तक्षेप करून कंपनीवर दबाव आणून … Read more

पृथ्वीराज बाबांच्या बाबत सोशल मीडियावरील ‘ते’ वृत्त खोडसाळपणाचे व निरर्थक

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशभरातील काँग्रेस आधीच अडचणीत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कराड तालुक्यातील एका फ्लेक्सच्या फोटोवरून तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हे वृत्त पूर्णपणे खोडसाळपणाचे व हेतूपुरस्सर आणि संभ्रम निर्माण करणारे आहे अशी भूमिका … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीपूर्वी मतदारयादी जाहीर करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. येत्या 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठीची मतदार यादी सार्वजनिक करा अशी मागणी दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे जी-23 या नाराज गटाचे सदस्य आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीत मतदारयादी … Read more

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का ??

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून त्यानंतर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्याने पृथ्वीराज बाबाही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का ? असा चर्चाना उधाण आले. मात्र त्यांनी स्वतःच याबाबत खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली … Read more

2014 लाच महाविकास आघाडीची ऑफर होती, पण.. ; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. पण तेव्हा काँग्रेसने तो प्रस्ताव नाकारला असा मोठा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 2014 लाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. त्यावेळी आकडेही तसेच होते. पण … Read more

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम करत मोठा झटका दिला आहे. आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवत आपली नाराजी जाहीर केली आणि काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत आझाद यांचा राजीनामा दुर्दैवी आहे असं म्हंटल आहे. पृथ्वीराज … Read more

कराड शहरात 15 ऑगस्टला तिरंगा पदयात्रेचे आयोजन : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कराड शहरात “तिरंगा पदयात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास चित्ररथांमधून मांडला जाणार आहे. हि पदयात्रा 15 ऑगस्ट 2022 रोजी तहसील कार्यालय येथून संध्याकाळी 4 वाजता निघणार असून या यात्रेचा समारोप कराड नगरपालिका येथील चौकात होणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी या तिरंगा यात्रेत सहभागी … Read more

जे. पी. नड्डाच्या एका वक्तव्यामुळे बिहारमध्ये भाजपाची सत्ता गेली : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्रात अडीच वर्षानंतर भाजपाची सत्ता शिंदे गटासोबत आलेली आहे. मंत्रिमंडळाची विस्तार झालेला आहे. त्यामुळे भाजपाची महाराष्ट्रात सत्ता येत असताना केवळ भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या एका वक्तव्यामुळे बिहारमधील सत्ता गमवावी लागली आहे. भाजपाचा छुपा अजेंडा उघड केल्यानेच नितिश कुमार यांनी नवा घरोबा केल्याचे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री … Read more