मलकापूर नगरपंचायत निवडणूक निकाल : कॉंग्रेस ला बहुमत

Untitled design

कराड प्रतिनिधी | राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी निर्णायक समजल्या जाणार्या मलकापूर नगरपंचायत निवडणूकित कॉंग्रेस ने बाजी मारली आहे. एकूण १९ जागांपैकी १४ जागांवर कॉंग्रेस चे उमेदवार निवडून आले आहेत तर पाच जागांवर भाजप चे उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्ष पदी कॉंग्रेस च्या नीलम येडगे विजयी झाल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर … Read more

मलकापूर नगरपरिषद निवडणूक; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

Untitled design

कराड प्रतिनिधी | राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपा नेते अतुल भोसले यांची मलकापूर नगरपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली असून कॉंग्रेस आणि भाजप मध्ये जोरदार घुमासान होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे समजले … Read more

हा तर मोदींच्या एकाधिकारशाहीचा पराभव – पृथ्वीराज चव्हाण

IMG

मुंबई | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाहीचा हा पराभव आहे, २०१४ साली मोदींनी दाखवलेल्या दिवास्वप्नाचा आता भ्रमनिरास झाला आहे’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राहुल गांधींच्या नेतृ्त्वाखाली मिळालेल्या हा मोठा विजय असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी अत्यंत हीन पातळीवर … Read more

मुख्यमंत्र्यांकडून निकालाचा सोयीस्कर अर्थ – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई | ‘भाषांतरातील किरकोळ त्रुटीचा फायदा घेत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ काढला आहे’ असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात लपवण्यासारखे काय आहे? सरकारकडून अहवालाबाबत का म्हणुण लपवाछपवी केली जात आहे?’ असा सवाल यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मागासवर्ग आयोग अधिनियम … Read more

शरद पवारांच्या गुगली समोर पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड

Sharad Pawar

पुणे बीसीसीआय चे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. शरद पवार यांच्या गोलंदाजी समोर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड झाले आहेत. सदु शिंदे ओपन स्टेडीयम च्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनी गोलंदाजी केली तर चव्हाण फलंदाजी करत होते. पुणे येथील तळजाई टेकडीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. … Read more