कांदा-कापसाच्या प्रश्नाचे विधानभवनात पडसाद; गळ्यात माळा घालून विरोधकांचे आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकारकडून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिकसह महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असल्याने याचे पडसाद आज विधानभवनात उमटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन घोषणाबाजी केली तसेच राज्य सरकारने तात्काळ … Read more

MPSC च्या शेकडो विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन; राज्य सरकारकडे केली महत्वाची मागणी

MPSC students protested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. नागपुरात अधिवेशन सुरु होताच 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने याला विरोध म्हणून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आज रत्यावर उतरत आंदोलनाचे हत्यार उपसले. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करा, अशी महत्वाची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. पुण्यातील नवी पेठेतील अहिल्या शिक्षण … Read more

मुर्दाबाद मुर्दाबाद…पाकिस्तान मुर्दाबाद…; कराडात भाजपकडून निषेध

BJP Protest Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील सर्व जनतेच्या भावना संतप्त झाल्या आहेत. त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. दरम्यान, आज कराड येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड येथील दत्त चौकात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेस जोडे … Read more

कराडात काँग्रेससह सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यपाल विरोधात जोडेमारो आंदोलन

Karad Protest

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे नेते शुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे. कराडातही काँग्रेससह सामाजिक सामाजिक संघटनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्यपालांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडमारे आंदोलन केले. कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी … Read more

साताऱ्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला राज्यपाल आणि त्रिवेदी यांचा तीव्र निषेध

Congress Protest Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे नेते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद साताऱ्यातही उमटले. सातारा जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज आक्रमक पावित्रा घेत तीव्र निषेध व्यक्त केला. सातारा येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयापासून ते पोवई नाक्यापर्यंत निषेध मोर्चा काढला. … Read more

…अन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुप्लीकेट राज्यपालांच फेडलं धोतर; पुण्यात आंदोलनातून निषेध

NCP Pune Duplicate Governor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्यावतीने अनोख्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यपालांच्या वेशातला डुप्लीकेट राज्यपालाच आंदोलनात आणला आणि त्यांचे थोतर फेडत … Read more

100 रुपयांच्या धान्य किटचा पत्ताच नाही – युवक काँग्रेस करणार तीव्र आंदोलन

Youth Congress

सकलेन मुलाणी कराड कराड : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील शिंदे फडणवीस सरकार ने 100 रुपयात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना दिवाळी गिफ्ट देणार असल्याची घोषणा करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिवाळी आली तरीही झालेली नाही यासाठी सरकार ने तात्काळ 100 रु दिवाळी गिफ्ट गरिबांना देण्याची अंमलबजावणी करावी यासाठी युवक काँग्रेस (Congress) तीव्र आंदोलन करणार असून सरकारला गरिबांच्या व्यथाची … Read more

कराडला अभियांत्रिकी शिक्षकांची मागण्यांसाठी निदर्शने

कराड | आश्वासित प्रगत योजने (CAS) अंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून अभियांत्रिकी शिक्षकांना वंचित ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेला दिनांक 3 जून 2022 रोजीचा आदेश (GR) हा सर्व अभियांत्रिकी शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर मेटा ने … Read more

FIR नसलेल्या युवकालाच सैन्य भरतीत घेतले जाणार, प्रमाणपत्रही लागणार द्यावं; तिन्ही सेना दलाची मोठी घोषणा

Anil Puri Agnipath scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया संदर्भात आज तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अग्निपथ योजना कोणत्याही परिस्थितीत रद्द केली जाणार नसून यापुढे आता या योजने अंतर्गतच तिन्ही सैन्य दलात भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा केली. तसेच प्रत्येक युवकाला भरती आधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार … Read more

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्रातही पडसाद, मुस्लिम संघटनांची जोरदार निदर्शने; अटकेची मागणी

Muslim Organizations Protests

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणाचे पडसाद आज दिल्लीसह महाराष्ट्रात उमटले. दिल्लीत जामा मशिदीबाहेर नमाज पठणानंतर नुपूर शर्मा यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच देशातील अन्य भागांतही आंदोलन करण्यात आली. तसेच निदर्शकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली. सोलापुरातही एमआयएमच्यावतीने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात मोर्चा … Read more