आमच्या कुटुंबाची बदनामी थांबवा अन्यथा मलाही आत्महत्या करावी लागेल; पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर दिवसेंदिवस नवीन – नवीन माहिती समोर येतेय. यावर पूजाची बहिण दिया चव्हाण हिने संताप व्यक्त केलाय. पूजा आणि आमच्या परिवाराची बदनामी थांबवा अशी तिने हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. तसेच या … Read more