Pune News : महत्वाची बातमी ! पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी

Pune news traffic

Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वारंवार होणारे छोटे मोठे अपघात रोखण्याकरिता पुणे शहरात आजपासून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय पुणे शहर पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच शनिवार दिनांक 23 मार्च पासून (Pune News) केली जाणार आहे. pic.twitter.com/ogSLBKcqFT — पुणे … Read more

Pune Metro : पुणे मेट्रोची भूमिगत मार्गाची चाचणी यशस्वी ; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट केला प्रवास

pune metro (1

Pune Metro : पुणे मेट्रोने सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत स्थानकापर्यंतची चाचणी पूर्ण केल्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. ही सुविधा लवकरच पूर्णतः कार्यान्वित होईल, जे या प्रदेशातील वाहतूक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण (Pune Metro) पाऊल म्हणून ओळखले जाईल. प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित बांधकाम वेगाने सुरू आहे. सोमवारी, पुणे मेट्रो (Pune Metro) … Read more

Pune News : पुण्यात आता होणार तिसरी महानगरपालिका ; पहा कोणत्या भागांचा होणार समावेश ?

Pune News : मागच्या काही वर्षात पुणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. तसेच पुण्याची लोकसंख्याही वाढली आहे. कारण पुण्यात आता तिसरी महानगरपालिका होणार आहे. पुणे शहराच्या (Pune News) विस्तारात आता आणखी गावांचा समावेश करणे शक्य होणार नाही म्हणूनच पुणे , पिंपरी -चिंचवड आणि त्यानंतर आता तिसरी महापालिका तयार होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि … Read more

पुण्यात सुरु होणार 3 नवे Metro मार्ग; अजितदादांनी दिले महत्त्वाचे आदेश

Pune Metro : पुण्यातील काही मार्गावर मेट्रोचे काम पूर्ण झालं असून त्या मार्गावरून मेट्रो धावते आहे. मात्र काही मार्गावरील काम अजून अपूर्ण आहे. पुणे शहरातील मेट्रो मार्गांचा विस्तारीकरण करण्याचे काम आता गती पकडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोच्या (Pune Metro) मार्गाच्या विस्तारीकरणाबाबत संबंधितांना काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शहरात लवकरच मेट्रोचे काम … Read more

दिवाळीनिम्मित गडकरींचं पुणेकरांना मोठं गिफ्ट! 35 कोटींच्या ‘या’ 2 प्रकल्पांना दिली मंजूरी

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाचा दिवाळीत पुणेकरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठी गिफ्ट देण्यात आली आहे. गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहे. गुरुवारी सुमारे 35 कोटींचा दोन प्रकल्पांना गडकरींकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती स्वतः माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या विकासात आणखीन भर पडणार आहे. मुख्य … Read more

लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे..; पुण्यातील ‘त्या’ प्रकारावरावरून आव्हाड संतप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील लाल महालामध्ये एका चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर रील्सचं शूटिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून संभाजी ब्रिगेडनं संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर लाला महालातील प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी ट्विटमधून “पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल … Read more

प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईचा मुलानेच केला निर्घुण खून

पुणे | प्रेमात पडलेल्या लोकांना कुणाचाही अडसर नको असतो. त्यांना अडचण निर्माण केला तर जन्मोजन्मीची नाती त्या प्रेमाच्या नात्यासाठी तुटली जातात. बऱ्याच वेळा खूनही झालेले बघायला मिळतात. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. आपल्या प्रेमाला अडसर ठरत असल्यामुळे, मुलाने प्रेमिकेच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईचाच खून केला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यामधील खुर्द … Read more

पुण्यातील ओशो आश्रममधील दोन भूखंड विक्रीला; ‘या’ उद्योजकाने 107 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याचा मांडला प्रस्ताव

पुणे | पुण्यातील ओशो रजनीश यांचे आश्रम नेहमीच वेगवेगळया कारणाने चर्चेत असते. या वेळीही आश्रम चर्चेमध्ये आहे. कारण, ओशो आश्रमाने आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले आहेत. या निर्णयामुळे ओशो भक्तांना आणि अनुयायांना मोठा संताप व्यक्त केला असून, याबाबत वेगवेगळ्या भागातून विरोध व्यक्त केला जातो आहे. पुण्यामध्ये ओशो रजनीश यांचे योग आणि ध्यान साठी जगभरात प्रसिद्ध … Read more

युवकांनी सक्रिय राजकारणात यायला हवे : अतुल शितोळे

पुणे | आपला भारत हा युवकांचा देश आहे आणि युवकांनी आता राजकारणात यायाला हवे असे प्रतिपादन पिंपरी – चिंचवड महानगपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांनी आज बोलताना केले. आज पिंपरी – चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदांची जबाबदारी विविध कार्यकर्त्यांकडे देण्यात आली. त्यावेळी मयूर मधाळे याची चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली. अतूल … Read more

वॉचमनगिरी सोडून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आज प्रति महिना कमावतो आहे लाखो रुपये !

पुणे | कारोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि थोड्याच कालावधीमध्ये व्यवसायांनी जम बसून, ते आज लाखो रुपयामध्ये कमावत आहेत. पुण्यातील रेवन शिंदे या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. वाचमेन म्हणून हा तरुण काम करत होता. ही नोकरी गेल्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला. … Read more