पुणेकरांसाठी गुडन्युज! ससूनमधील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी
पुणे । Covid -१९ च्या उपचारासाठी कोणतेच खात्रीशीर औषध अद्याप सापडलेले नाही. शास्त्रज्ञ ते शोधण्यात व्यस्त आहेत. विविध उपचार पद्धती प्रायोगिक पातळीवर केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून Convalescent plasma (kon-vuh-LES-unt PLAZ-muh) थेरपी वापरून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या चर्चा सुरु आहेत. पुण्यात ससून रुग्णालयात १० व ११ मे या दिवशी उच्च रक्तदाब असलेल्या अतिस्थूल व्यक्तीवर ही … Read more