अक्षर-अश्विनच्या फिरकीपुढे साहेबांचे लोटांगण ; भारताला विजयासाठी फक्त 49 धावांची गरज
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रथम भारतीय फलंदाजी कोसळल्या नंतर भारतीय गोलंदाजांनी देखील अचूक गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजाना देखील अक्षरशः लोटांगण घालायला लावले. इंग्लंडचा संपूर्ण डाव फक्त 81 धावांवर आटपला असून भारतीय संघाला विजयासाठी 49 धावांची गरज आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्या फिरकी पुढे … Read more