“नरेंद्र मोदींचा मुकाबला राहुल गांधीच करु शकतात !”; काँग्रेस नेत्याचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाच राज्यात दारुण पराभव झाल्याने काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या ऐवजी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पूर्णवेळ काँग्रेसचं अध्यक्षपद दिले जावे, अशी चर्चा सुरु असताना काँग्रेसचे नेते अशोक गेहलो यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा पुनरुच्चार केला. यावेळी नरेंद्र मोदी … Read more

काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याबाहेरील ‘या’ नेत्याच्या नावाची शिफारस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आज काँग्रेस संसदीय रणनीती गटाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेऊन पक्षाच्या हितासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नूतन अध्यक्षाची निवडणूक नियोजित वेळेपूर्वी घेण्याबाबत मंथन झाले. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पक्षाच्या ‘G23’ गटाच्या नेत्यांनी मुकुल वासनिक यांना काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदासाठी पुढील काँग्रेस … Read more

पंजाब निवडणूक : अंतर्गत वादामुळेच काँग्रेसचा सुफडा साफ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब विधानसभा निवडणुकीत आप आदमी पक्षाने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली असून तब्बल 90 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. पंजाब हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि अंतर्गत कलह यामुळे काँग्रेसला खूप मोठा झटका पंजाबमध्ये … Read more

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली तशी उद्या देशातही होऊ शकते; काँग्रेस नेत्याचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अडीत वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याबाबत भाजप नेत्यांकडून बोलत आहेत. अशात काँग्रेसच्या एका नेत्याने आता महाविकास आघाडी सरकार राज्यात नव्हे तर देशात होऊ शकते, असे महत्वाचे विधान केले आहे. “राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्यता … Read more

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींचं राहुल गांधींना पत्र

Raju shetti rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भूमी अधिग्रहण कायद्यावरुन महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला. राजू शेट्टी पत्रात काय म्हणतात- २०१३ मध्ये काँग्रेसने तयार केलेल्या … Read more

“10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय”; चंद्रकांतदादांनंतर आता नाना पटोलेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाजप नेत्यांकडून भाकीत केले जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर सरकार बदलणार,असे विधान केले होते. त्याच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार बदलाबाबत सूचक असे मोठे विधान केले आहे. “हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे, त्याला दुरुस्त करण्याची … Read more

“आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे मग बोलावे”; अर्थमंत्र्यांची गांधींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा अर्थसंकल्प निरर्थक असल्याचे म्हटले. त्याच्या टीकेला आता अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “त्यांनी आधी काँग्रेसशासित राज्यात काहीतरी करावे आणि मग त्याबद्दल बोलावे,” असे सीतारामन यांनी म्हंटले आहे. अर्थमंत्री … Read more

“हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।” ; मोदींच्या गोंधळावरून काँग्रेसचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणा दरम्यान टेलिप्रॉम्टरमध्ये आलेला तांत्रिक बिघाडानंतर गोंधळून गेले त्यानंतर त्यांनी काहीसा संतापही व्यक्त केला. मोदींच्याबाबतीत या घडलेल्या प्रकारानंतर काँग्रेसकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. “हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।” असे काँग्रेसने ट्विट केले असून “एवढं खोटं तर टेलिप्रॉम्टरलाही सहन झालं नाही,” असे … Read more

Video पवार – गांधी यांची सत्ता आली तरीही जाब विचारणारच : किरण माने

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके उद्या शरद पवार- राहूल गांधी यांची सत्ता आली तरी मी जाब विचारणार कारण सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हे सजग नागरिकांचे कर्तव्य आहे. मी फेसबुकवरून राजकीय भूमिका घेतो, यामुळे माझं काम थांबविण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली. माझ्यासाठी हे धक्कादायक असले तरी मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार मांडत … Read more

गोव्यामध्ये काँग्रेस सोबतच्या आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले पण…; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोवा राज्यातील विधानसभेची निवडणूक लढविली जाणार आहे. या दरम्यान या ठिकाणी काँग्रेसही सोबत असणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज गोव्यातील निवडणूक लढवण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या धर्तीवर गोव्यात … Read more