दिल्लीच्या गांधींपेक्षा नोटावरचे गांधी जास्त महत्त्वाचे; निलेश राणेंचा काँग्रेस नेत्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. “ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आणि काँग्रेसची विकेटच घेतली. ममतांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका करीत … Read more

एकाच कुटुंबाने पक्ष चालवणं हे लोकशाहीसाठी सर्वात मोठं संकट; मोदींचा नाव न घेता काँग्रेसला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आज 71 वा संविधान दिन साजरा होत असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस वर आणि गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. एकाच कुटुंबाने पक्ष चालवणं हे लोकशाहीसाठी सर्वात मोठं संकट आहे अशा शब्दांत मोदींनी काँग्रेस वर टीका केली. आज संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन … Read more

लुटमार, हट्टीपणा आणि अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही; राहुल गांधींचे शेतकऱ्यांना पत्र

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकर्‍यांना त्यांच्या “ऐतिहासिक विजयाबद्दल” त्यांचे अभिनंदन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, गोठवणारी थंडी, कडाक्याची उष्णता, पाऊस … Read more

देशाचे रक्षण करण्यास मोदी सरकार असमर्थ; मणिपूर हल्ल्यानंतर राहुल गांधींचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या तुकडीवर आयईडी हल्ला करण्यात आला. यामध्ये कमांडिंग ऑफिसर सह आसाम रायफल्सचे चार जवान आणि कमांडिंग ऑफिसरच्या पत्नीचा आणि मुलाचा  मृत्यू झालाय, या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. देशाचे रक्षण करण्यास मोदी सरकार असमर्थ आहे अशी टीका राहुल गांधी यांनी … Read more

श्रीमान 56 इंच छातीवाले घाबरले का?; राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील भाजप सरकावर विरोधकांकडून अनेक कारणांनी टीका केली जात आहे. दरम्यान आज चीनच्या सीमेवरील वादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाली आहे. कारण केंद्र सरकारकडे कोणतीही रणनीती नाही आणि श्रीमान 56” घाबरले आहेत. केंद्र सरकार खोटे बोलत आहे, मात्र आपल्या सीमेचे रक्षण … Read more

पंतप्रधान झाल्यास पहिला निर्णय कोणता घ्याल?? राहुल गांधींच्या उत्तराने जिंकले करोडो महिलांचे मन

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारले असता त्यांनी सर्वांचे मन जिंकणारे उत्तर दिले. मी पंतप्रधान झाल्यास महिलांना आरक्षण देईन असे उत्तर राहुल गांधी … Read more

राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि काँग्रेस मधील वाद आता आणखी चिघळला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख केल्यामुळे आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजपा नलीन कुमार कटील यांनी राहुल गांधी यांना ड्रग च व्यसन असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील वाद अजून वाढण्याची शक्यता आहे. “राहुल गांधी कोण … Read more

काँग्रेस नेते राहुल गांधी लखीमपूरला रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील लखीमपूरला घडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावरून काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर ते खेरी येथे झालेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रवाना झाले. काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी हे … Read more

देशात पूर्वी लोकशाही होती, आता हुकूमशाही आहे; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील लखीमपूरलाघडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावरून काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “देशात पूर्वी लोकशाही होती. आता हुकूमशाही आहे. कोणताही राजकारणी उत्तर प्रदेशात जाऊ शकत नाही. आम्हाला मारून टाका, वाईट वागणूक … Read more

देशात नव्या प्रकारच्या गुलामगिरीला सुरुवात; संजय राऊतांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घडलेल्या घटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालियनवाला बाग घटनेशी लखीमपूर येथील घडलेल्या घटनेची तुलना केली होती, ती योग्यच आहे. या घडलेल्या घटनेनंतर जनतेच्या संतापाला … Read more